लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुप्रिया सुळे

Supriya Sule Latest news

Supriya sule, Latest Marathi News

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.
Read More
Maharashtra Politics: “जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करणे अयोग्य, राजीनामा देणे...”: सुप्रिया सुळे - Marathi News | ncp supriya sule reaction over mla jitendra awhad likely to give resign and molestation case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करणे अयोग्य, राजीनामा देणे...”: सुप्रिया सुळे

Maharashtra News: जितेंद्र आव्हाड एक चांगले, संवेदनशील लोकप्रतिनिधी आहेत. पण...; सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितले. ...

बारामतीत ‘ते’ स्वत:च भयभीत झालेत; राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांचा राष्ट्रवादीला टोला - Marathi News | In Baramati, 'they' themselves are frightened; Minister of State Pralhad Singh Patel's on NCP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत ‘ते’ स्वत:च भयभीत झालेत; राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांचा राष्ट्रवादीला टोला

ठळक मुद्दे- - २०२४ ला बारामतीत भाजपचा खासदार - कधीही पक्ष पाहून विकासकामे करत नाही ...

Supriya Sule : छत्रपती शिवाजी महाराज ही दंतकथा नाहीय ती आमची ओळख, आमचा श्वास - सुप्रिया सुळे - Marathi News | Chhatrapati Shivaji Maharaj is our identity, our breath says Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छत्रपती शिवाजी महाराज ही दंतकथा नाहीय ती आमची ओळख, आमचा श्वास - सुप्रिया सुळे

NCP Supriya Sule : या राज्यात चाललंय काय... जो चूक करतो त्याला पूर्ण माफी आणि एखादा आंदोलन करतो त्याला शिक्षा म्हणजे ब्रिटिश राज सुरू आहे का? असा सवालही सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. ...

Supriya Sule: तर आव्हाड यांच्या अटकेचं मी स्वागत करते, सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या - Marathi News | I welcome Jitendra Awad's arrest, Supriya Sule spoke clearly in PC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तर आव्हाड यांच्या अटकेचं मी स्वागत करते, सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर टीका केली. तसेच, या अटकेचं मी स्वागत करते, असेही त्यांनी म्हटलं आहे. ...

सुप्रिया सुळेंची छोटी कृती, मोठा संदेश; यात्रा मार्गातील कचरा उचलत जागरूकतेची झलक - Marathi News | Bharat Jodo Yatra: Simplicity of Supriya Sule in Bharat Jodo Yatra; A glimpse of awareness was seen picking up garbage from the road | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सुप्रिया सुळेंची छोटी कृती, मोठा संदेश; यात्रा मार्गातील कचरा उचलत जागरूकतेची झलक

राहुल गांधींच्या साथीला राष्ट्रवादी; खा. सुप्रिया सुळे, आ. जयंत पाटील यात्रेत सहभागी ...

संजय राऊत यांना जो न्याय तोच मलिक अन् देशमुखांना मिळावा: सुप्रिया सुळे - Marathi News | Nawab Malik and Anil Deshmukh should get the same justice as Sanjay Raut: Supriya Sule | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :संजय राऊत यांना जो न्याय तोच मलिक अन् देशमुखांना मिळावा: सुप्रिया सुळे

सत्ता ही कुणावर अन्याय करण्यासाठी नसते. तर माय-बाप जनतेची सेवा करण्यासाठी असते. ...

"५५ वर्षात सर्वाधिक आरोप पवार कुटुंबीयांवर झाले, आमचा कोणी विचार केला का?" - Marathi News | "In the last 55 years, most of the allegations were against the Sharad Pawar family, supriya sule on shinde group allegation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"५५ वर्षात सर्वाधिक आरोप पवार कुटुंबीयांवर झाले, आमचा कोणी विचार केला का?"

गेल्या ५५ वर्षात सर्वाधिक आरोप पवार कुटुंबीयांवरच झाल्याची आठवण त्यांनी करुन दिली.   ...

खा. सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्दाचे पडसाद; अब्दुल सत्तारांच्या पोस्टरला थेट चपलांचा प्रसाद - Marathi News | ncp agitation against agricultural minister Abdul Sattar for abusive statement on MP Supriya Sule | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :खा. सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्दाचे पडसाद; अब्दुल सत्तारांच्या पोस्टरला थेट चपलांचा प्रसाद

राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन ...