लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुप्रिया सुळे

Supriya Sule Latest news

Supriya sule, Latest Marathi News

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.
Read More
Maharashtra Karnataka Border Dispute: लोकसभेत खडाजंगी! सीमाप्रश्नावरुन सुप्रिया सुळेंनी भर सभागृहात भाजपला चांगलंच सुनावलं - Marathi News | ncp mp supriya sule criticised bjp leader over maharashtra karnataka border dispute in lok sabha winter session | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेत खडाजंगी! सीमाप्रश्नावरुन सुप्रिया सुळेंनी भर सभागृहात भाजपला चांगलंच सुनावलं

Maharashtra Karnataka Border Dispute: महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. ...

Supriya Sule : "साहेबांनी कर्नाटक पोलिसांच्या लाठ्या झेलल्या पण माघार घेतली नाही"; सुप्रिया सुळेंची 'ती' पोस्ट चर्चेत - Marathi News | NCP Supriya Sule facebook post Over sharad pawar belgaum agitation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"साहेबांनी कर्नाटक पोलिसांच्या लाठ्या झेलल्या पण माघार घेतली नाही"; सुप्रिया सुळेंची 'ती' पोस्ट चर्च

NCP Supriya Sule : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याच दरम्यान एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. शरद पवारांच्या ऐंशीच्या दशकातील आंदोलनाची आठवण करून दिली आहे. ...

NCP, Bhagat Singh Koshyari: तुफान टीका सुरू असतानाच NCP खासदार फौजिया खान यांनी मानले राज्यपालांचे आभार, पण कशासाठी? - Marathi News | Sharad Pawar led NCP MP Fauzia Khan thanking Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari see tweet what happened | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुफान टीका सुरू असतानाच NCP खा. फौजिया खान म्हणाल्या- 'राज्यपालांचे आभार', पण का?

फौजिया खान यांनी फोटोसह केलंय ट्विट ...

एक मंत्री महिला नेत्याला...; सुप्रिया सुळेंवरील सत्तारांच्या वक्तव्याबाबत राज ठाकरे स्पष्टच बोलले - Marathi News | Raj Thackeray criticized Minister Abdul Sattar's statement on Supriya Sule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एक मंत्री महिला नेत्याला...; सुप्रिया सुळेंवरील सत्तारांच्या वक्तव्याबाबत राज ठाकरे स्पष्टच बोलले

आज मुंबईतील गोरेगावमधील नेस्कोला येथे सायंकाळी मनसेच्या गटाध्यक्षांचा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे संबोधित केले. ...

...तर त्यांचा निम्मा वेळ वाचेल" सुप्रिया सुळेंच्या आंदोलनाच्या इशाऱ्यावर चंद्रकांत पाटलांची खोचक टीका - Marathi News | then half of their time will be saved Chandrakant patil sharp criticism on Supriya Sule agitation warning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तर त्यांचा निम्मा वेळ वाचेल" सुप्रिया सुळेंच्या आंदोलनाच्या इशाऱ्यावर चंद्रकांत पाटलांची खोचक टीका

सुप्रिया सुळे यांनी पूर्ण माहिती घेतल्यास त्यांचा पत्रकार परिषदा तसेच आंदोलन करण्याचा निम्मा वेळ वाचेल ...

गरीबांची मुलं शिकावीत असं वाटत नाही का? ग्रामीण भागातील PMPML बंदमुळे सुप्रिया सुळे संतापल्या - Marathi News | Don't you think the children of the poor should study Supriya Sule angered by PMPML bandh in rural areas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गरीबांची मुलं शिकावीत असं वाटत नाही का? ग्रामीण भागातील PMPML बंदमुळे सुप्रिया सुळे संतापल्या

मुख्यमंत्र्यानाही लक्ष घालण्याचे आवाहन निर्णय बदलला नाही, तर आंदोलनाचा इशारा ...

छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांची पाठराखण करणारं सरकार! सुप्रिया सुळेंचा घणाघात - Marathi News | Supriya Sule said The government that supports those who insult Chhatrapati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांची पाठराखण करणारं सरकार! सुप्रिया सुळेंचा घणाघात

सुळे म्हणाल्या, वीजप्रश्नी राज्यभर आंदोलन उभे करणार... ...

Maharashtra Politics: “नरेंद्र दाभोलकरांच्या महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांनी...”; सुप्रिया सुळेंची सूचक प्रतिक्रिया - Marathi News | ncp mp supriya sule reaction on chief minister eknath shinde visit to sinnar ishaneshwar temple | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“नरेंद्र दाभोलकरांच्या महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांनी...”; सुप्रिया सुळेंची सूचक प्रतिक्रिया

Maharashtra News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ईशान्येश्वर मंदिरामध्ये एका ज्योतिषाकडून आपले भविष्य जाणून घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे. ...