लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुप्रिया सुळे

Supriya Sule Latest news

Supriya sule, Latest Marathi News

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.
Read More
देशातील 'टॉप-टेन'मध्ये पुणे जिल्ह्यातील दोन खासदार; सुप्रिया सुळे आणि श्रीरंग बारणेंनी मारली बाजी - Marathi News | supriya sule Shrirang Barne Two MPs from Pune district in the 'top-ten' of the country | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशातील 'टॉप-टेन'मध्ये पुणे जिल्ह्यातील दोन खासदार; सुप्रिया सुळे आणि श्रीरंग बारणेंनी मारली बाजी

महाराष्ट्रातील अन्य तीन खासदार पहिल्या दहामध्ये आहेत... ...

'या' महिलांवरील अन्यायाबद्दल शब्दही नाही काढला?, सुप्रिया सुळेंना आमदाराचा सवाल - Marathi News | Not even a word was uttered about the injustice against 'these' women?, asked Supriya Sule, a female MLA | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'या' महिलांवरील अन्यायाबद्दल शब्दही नाही काढला?, सुप्रिया सुळेंना आमदाराचा सवाल

नागपुरातील या व्हिडिओतील घटनेनुसार, एका कारला महिलेने ओव्हरटेक केले. ...

भोर तालुक्यातून कोकण रेल्वेला जोडणारा लोहमार्ग सुरू करा- सुप्रिया सुळे - Marathi News | Supriya Sule demand Start railway connecting Konkan railway from Bhor taluk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोर तालुक्यातून कोकण रेल्वेला जोडणारा लोहमार्ग सुरू करा- सुप्रिया सुळे

सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करीत ही मागणी केली आहे... ...

"बारामतीतील गडकोट आणि पक्षीपर्यटनाला या", केंद्रीय पर्यटन मंत्र्यांना सुप्रिया सुळेंचे निमंत्रण - Marathi News | Come to Gadkot and birding in Baramati Constituency Supriya Sule invitation to Union Tourism Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"बारामतीतील गडकोट आणि पक्षीपर्यटनाला या", केंद्रीय पर्यटन मंत्र्यांना सुप्रिया सुळेंचे निमंत्रण

बारामती लोकसभा मतदार संघातील ऐतिहासिक गडकोट,पक्षी पर्यटन उत्तम दर्जाची होण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने काही प्रयत्न करण्यात यावे ...

"ईडी अन् सीबीआयला हा विक्रम मोडायचाय"; हसन मुश्रीफांवरील कारवाईवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया - Marathi News | NCP leader Supriya Sule has reacted to the action against Hasan Mushrif. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''ईडी अन् सीबीआयला हा विक्रम मोडायचाय''; मुश्रीफांवरील कारवाईवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

हसन मुश्रीफांवरील कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधला आहे. ...

Supriya Sule: “भ्रष्टाचाराचे आळ घेतले, त्यांच्यासोबतच सरकारमध्ये गेले”; सुप्रिया सुळेंची मोदी-शाहांवर टीका - Marathi News | ncp supriya sule criticised pm modi and amit shah over support govt in meghalaya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भ्रष्टाचाराचे आळ घेतले, त्यांच्यासोबतच सरकारमध्ये गेले”; सुप्रिया सुळेंची मोदी-शाहांवर टीका

Supriya Sule: ‘ना खाऊंगा ना खाने दुंगा’ या घोषणेचे काय झाले, अशी विचारणा सुप्रिया सुळे यांनी केली आहे. ...

Supriya Sule vs Vijay Shivtare: मटण खाऊन देवदर्शन केलं का? शिवसेनेने केलेल्या आरोपावर सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तर - Marathi News | Supriya Sule reaction on Vijay Shivtare of Shiv Sena about eating meat before visiting Hindu temples | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मटण खाऊन देवदर्शन केलं का? शिवसेनेच्या आरोपावर सुप्रिया सुळेंनी दिलं उत्तर

शिवसेना नेत्याने व्हिडीओ पोस्ट करत केले होते आरोप ...

आधी खाल्लं मटण, मग घेतलं महादेवाचं दर्शन; शिवसेना नेत्याचा सुप्रिया सुळेंवर आरोप - Marathi News | After eating non-veg, took darshan of Mahadev, Vijay Shivtare accused NCP Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आधी खाल्लं मटण, मग घेतलं महादेवाचं दर्शन; शिवसेना नेत्याचा सुप्रिया सुळेंवर आरोप

शिवसेना नेते विजय शिवतारे यांच्याकडून याबाबत फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहेत. ...