शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.

Read more

मुंबई : 'यापुढे...'; एकनाथ शिंदेंचा अब्दुल सत्तारांना फोन, कानउघडणी करुन थेट बजावले!

कल्याण डोंबिवली : अब्दुल सत्तार यांनी केलेल्या 'त्या' वक्तव्यानंतर, राष्ट्रवादीकडून निषेध आंदोलन

पुणे : ...तर पुरोगामी महाराष्ट्राचे राजकारण गढुळ होण्याची भीती - आमदार रोहित पवार

अहिल्यानगर : सत्तार यांना सत्तेचा माज, त्यांना नगर जिल्ह्यातून जाऊ देणार नाही - निलेश लंके

जळगाव : अमळनेर येथे अब्दुल सत्तारांविरोधात राष्ट्रवादीचं आंदोलन, सुप्रिया सुळेंवरील टीकेचा निषेध करत जाळला प्रतिकात्मक पुतळा

महाराष्ट्र : Bharat Jodo ला राष्ट्रवादीचेही पाठ'बळ', १० नोव्हेंबरला Rahul Gandhi यांच्यासोबत NCP चे नेतेही दिसणार!

मुंबई : अब्दुल सत्तारांच्या मुंबईतील बंगल्यावरही दगडफेक, युवकांनी काचा फोडल्या

पुणे : अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा; पुण्यात राष्ट्रवादीचे जोडे मारो आंदोलन

पुणे : 'हे महाराष्ट्राला शोभणार नाही...' सत्तारांच्या वक्तव्यावरून महिला आयोगाकडून कारवाईच्या सूचना

महाराष्ट्र : ओला दुष्काळ जाहीर केला तर कदाचित आम्ही सत्तारांचे विधान विसरू; रोहित पवार स्पष्टच बोलले