लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुप्रिया सुळे

Supriya Sule News In Marathi | सुप्रिया सुळे मराठी बातम्या, मराठी बातम्या

Supriya sule, Latest Marathi News

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.
Read More
हे खुनी सरकार, मूल गमावलं त्या आईला काय उत्तर देणार?; नांदेड मृत्यूसत्रावरून सुप्रिया सुळे संतप्त - Marathi News | NCP leader Supriya Sule has criticized the state government over the incident in Nanded hospital. | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :हे खुनी सरकार, मूल गमावलं त्या आईला काय उत्तर देणार?; नांदेड मृत्यूसत्रावरून सुप्रिया सुळे संतप्त

नांदेड रुग्णालयातील घटनेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ...

"निवडणूक आयोगाच्या निर्णयासंदर्भात तारखा देत असतील तर...", सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितले - Marathi News | "If giving dates regarding the decision of the Election Commission...", Supriya Sule clearly stated | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"निवडणूक आयोगाच्या निर्णयासंदर्भात तारखा देत असतील तर...", सुळेंनी स्पष्टच सांगितले

सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगाबाबतही काही प्रश्न उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि धनंजय मुंडे यांच्यावरही टीका केली.  ...

खा. सुप्रिया सुळे यांची पवनार आश्रमला सदिच्छा भेट - Marathi News | MP Supriya Sule visit to Paunar Ashram in Wardha district | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :खा. सुप्रिया सुळे यांची पवनार आश्रमला सदिच्छा भेट

खा. सुप्रिया सुळे या तीन दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत ...

भोर-वेल्हे-मुळशी पवारांचा बालेकिल्ला कसा? तो ढासळायला वेळ लागणार नाही; वसंत मोरेंचा इशारा - Marathi News | How is Bhor-Velhe-Mulshi Pawar's fortress? It won't take long to fade; Warning of spring peacocks | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोर-वेल्हे-मुळशी पवारांचा बालेकिल्ला कसा? तो ढासळायला वेळ लागणार नाही; वसंत मोरेंचा इशारा

खासदार सुप्रिया सुळे यांना भोर, वेल्हे आणि मुळशी या तीन तालुक्यांत मिळून केवळ १९ हजारांचे मताधिक्य मिळाले ...

मराठी पक्षाला संपविण्याच्या कटात दिल्लीचा अदृष्य हात; सुप्रिया सुळेंचा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर हल्लाबोल - Marathi News | delhi invisible hand in the conspiracy to end the marathi party criticized supriya sule bjp central leadership | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मराठी पक्षाला संपविण्याच्या कटात दिल्लीचा अदृष्य हात; सुप्रिया सुळेंचा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर हल्लाबोल

उपमुख्यमंत्र्यांनाही लगावले टोले. ...

ऋतुजानं सुवर्ण जिंकणं हा राज्यासाठी अभिमानाचा क्षण; सुप्रिया सुळेंकडून महाराष्ट्राच्या लेकीचं अभिनंदन - Marathi News | Rohan Bopanna and Rutuja Bhosale win Gold medal in Mixed Doubles in Asian Games 2023 and MP Supriya Sule praises Maharashtra's daughter | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऋतुजाचं यश म्हणजे अभिमानाचा क्षण; सुप्रिया सुळेंकडून महाराष्ट्राच्या लेकीचं अभिनंदन

Rohan Bopanna & Rutuja Bhosale win Gold medal in Mixed Doubles : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय शिलेदारांचा सुपर शो सुरूच आहे. ...

Supriya Sule : सुप्रिया सुळे रविवारपासून तीन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर - Marathi News | NCP Supriya Sule on a three-day Vidarbha tour | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Supriya Sule : सुप्रिया सुळे रविवारपासून तीन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर

प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेवून पक्ष संघटनेचा आढावा घेणार ...

“बारामतीतून कुणीही निवडणूक लढवली तरी सुप्रिया सुळेच जिंकणार”; संजय राऊतांचे थेट भाष्य - Marathi News | thackeray group mp sanjay raut claims that supriya sule will win from baramati in lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बारामतीतून कुणीही निवडणूक लढवली तरी सुप्रिया सुळेच जिंकणार”; संजय राऊतांचे थेट भाष्य

Maharashtra Politics: बारामतीत लोकसभेला सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार असा सामना होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ...