लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुप्रिया सुळे

Supriya Sule News In Marathi | सुप्रिया सुळे मराठी बातम्या, मराठी बातम्या

Supriya sule, Latest Marathi News

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.
Read More
सुप्रियाताई,आम्ही कोणत्याही चौकशीला तयार! महापौरांचं खासदार सुळे यांच्या 'त्या' मागणीला प्रत्युत्तर    - Marathi News | we are ready for any inquiry! The mayor Murlidhar Mohol's reply to MP Supriya Sule's 'that' demand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुप्रियाताई,आम्ही कोणत्याही चौकशीला तयार! महापौरांचं खासदार सुळे यांच्या 'त्या' मागणीला प्रत्युत्तर   

खासदार सुप्रिया सुळे आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यात पुण्यातील कचरा प्रकल्पावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी ...

अजित पवारांविरोधात पुरावे द्या स्वतः तक्रार करेन! ' त्या' प्रकरणावरून सुळेंचं वक्तव्य - Marathi News | Why did Supriya Sule say that she will throw evidence against Ajit Pawar herself? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवारांविरोधात पुरावे द्या स्वतः तक्रार करेन! ' त्या' प्रकरणावरून सुळेंचं वक्तव्य

आंदोलनात आलेल्या सुळेंचा विरोधात नागरिकांची घोषणाबाजी. आंबिल ओढ्यातील आंदोलक महिलांना घेऊन सुळे थेट आयुक्तांचा भेटीला ...

Balewadi sports complex बालेवाडी ट्रॅक नुकसान प्रकरणी काय झालं समजून घेणं महत्वाचं : सुप्रिया सुळे - Marathi News | It is important to understand what happened in Balewadi track damage case: Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Balewadi sports complex बालेवाडी ट्रॅक नुकसान प्रकरणी काय झालं समजून घेणं महत्वाचं : सुप्रिया सुळे

रामटेकडी कचरा प्रकल्पाच्या चौकशीची मागणी ...

देशमुखांवरील कारवाई न्यायलयाच्या निर्देशानेच; राऊत राष्ट्रवादीची सुपारी वाजवत असतात; फडणवीसांचा टोला - Marathi News | BJP leader Devendra Fadnavis responds to Supriya Sules and Sanjay Raut over ED raids on anil deshmukh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशमुखांवरील कारवाई न्यायलयाच्या निर्देशानेच; राऊत राष्ट्रवादीची सुपारी वाजवत असतात; फडणवीसांचा टोला

Anil Deshmukh : अनिल देशमुख यांच्यावरील ईडीच्या कारवाईसंदर्भात बोलताना फडणवीस म्हणाले, देशमुखांवरील कारवाई ही मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुरू आहे. या कारवाईचा कुठलाही राजकीय अन्वयार्थ काढण्याची आवश्यकता नाही. ...

'सुप्रियाताईंची केविलवाणी धडपड, कदाचित अजित दादांच्या मताशी सहमत नसतील' - Marathi News | 'Supriyatai's apologetic struggle, may not agree with Ajit Dada's opinion', says murlidhar mohol on pune action ambil oadha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'सुप्रियाताईंची केविलवाणी धडपड, कदाचित अजित दादांच्या मताशी सहमत नसतील'

आमच्या लढ्याचं कौतुक त्यांचेच बंधू असलेले पालकमंत्री अजित पवारांनीही केलं आहे. कदाचित अजितदादांच्या मताशी सुप्रियाताई सहमत नसतील, असेही मोहोळ यांनी ट्विटरवरुन म्हटलंय. ...

शिवसेना वि. राष्ट्रवादी?; आंबिल ओढा कारवाईवरून तापलं राजकारण; भाजपानं जोडलं 'दादां'शी कनेक्शन  - Marathi News | Politics over ambil odha encroachment action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवसेना वि. राष्ट्रवादी?; आंबिल ओढा कारवाईवरून तापलं राजकारण; भाजपानं जोडलं 'दादां'शी कनेक्शन 

झेपत नसेल तर राजीनामा द्या सुप्रिया सुळेंची महापौरांवर टीका; तर यामागे नेमकं कोण ते सगळ्यांना माहीत महापौरांचा पलटवार ...

Anil Deshmukh case : एजन्सीचा गैरवापर ही ' त्यांची' स्टाईल; सुप्रिया सुळेंची भाजपाला चपराक - Marathi News | BJP misusing agencies for power :Supriya sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Anil Deshmukh case : एजन्सीचा गैरवापर ही ' त्यांची' स्टाईल; सुप्रिया सुळेंची भाजपाला चपराक

विरोधकांना त्रास देण्यासाठी सत्तेचा गैरवापर सुळेंचा आरोप ...

ज्या कार्यकर्त्यांचा तीनवेळा विनामास्क फोटो, त्यांचं तिकीट कट : सुप्रिया सुळेंचा गर्भित इशारा  - Marathi News | Activists who have been photographed three times without masks, their ticket cut: Supriya Sule's warning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्या कार्यकर्त्यांचा तीनवेळा विनामास्क फोटो, त्यांचं तिकीट कट : सुप्रिया सुळेंचा गर्भित इशारा 

कोरोना नियमांचं पालन करण्यावरून अजितदादांचं कौतुक  ...