Supriya Sule News In Marathi | सुप्रिया सुळे मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Supriya sule, Latest Marathi News
सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत. Read More
Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळे या मंगळवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या. शहरातील अजिंठा विश्रामगृहात सायंकाळी चार वाजता सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेतली. ...
Supriya Sule News: स्मृती इराणी यांच्या काल पुण्यात झालेल्या कार्यक्रमात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकत्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली होती. त्यात राष्ट्रवादीच्या एका महिला नेत्याला मारहाण झाल्याचे समोर आले होते. त्या घटनेनंतर राष्ट्रवादी ...
Supriya Sule on BMC Election: कोरोनामध्ये ज्या प्रकारे मुंबई महानगरपालिकेने काम केले आहे, त्यावरुन मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा शिवसेनेची सत्ता येणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. ...
केतकी चितळेला मी ओळखत नाही. शरद पवार यांनी ५५ वर्ष राजकारण केले पण कुणाविषयी अपशब्द काढले नाहीत. कारण ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. कुणाविषयी असे अपशब्द बोलणे आपल्या संस्कृतीत बसत नाही. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणव ...