लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुप्रिया सुळे

Supriya Sule News In Marathi | सुप्रिया सुळे मराठी बातम्या, मराठी बातम्या

Supriya sule, Latest Marathi News

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.
Read More
"मुख्यमंत्रीपदासाठी सुप्रिया सुळेंची चर्चा होत असेल तर रश्मी ठाकरेही सज्ज", सत्तारांच्या विधानानं चर्चेला उधाण! - Marathi News | if supriya sules name is being discussed for cm post rashmi thackeray is also ready says abdul sattar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मुख्यमंत्रीपदासाठी सुप्रिया सुळेंची चर्चा होत असेल तर रश्मी ठाकरेही सज्ज", अब्दुल सत्तारांचं विधान

सुप्रिया सुळे यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा होत असेल तर रश्मीताई देखील सज्ज आहेत आणि त्यांचा राजकारणाचा व्यवस्थित अभ्यास आहे, असं विधान शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी केलं आहे. ...

महिला आयोगाकडे चंद्रकांत पाटील यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंबाबत केलं होतं वादग्रस्त वक्तव्य - Marathi News | BJP Leader Chandrakant Patil's apology to Women's Commission; Controversial statement was made about Supriya Sule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिला आयोगाकडे चंद्रकांत पाटील यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंबाबत केलं होतं वादग्रस्त वक्तव्य

ओबीसी आरक्षणासाठीच्या भाजपच्या आंदोलनप्रसंगी माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वक्तव्य केले होते. ...

'मी दिलगिरी व्यक्त करतो', चंद्रकांत पाटलांचा माफीनामा; 'त्या' वक्तव्याबाबत महिला आयोगाला पत्र - Marathi News | I apologize Chandrakant Patil apology Letter to the Women Commission regarding supriya sule releted statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मी दिलगिरी व्यक्त करतो', चंद्रकांत पाटलांचा माफीनामा; 'त्या' वक्तव्याबाबत महिला आयोगाला पत्र

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना केलेले तुम्ही घरी जा स्वयंपाक करा हे वक्तव्य केले होते ...

चंद्रकांत पाटील यांना महिला आयोगाची नोटीस - Marathi News | Notice of Women's Commission to Chandrakant Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चंद्रकांत पाटील यांना महिला आयोगाची नोटीस

दोन दिवसांत खुलासा करण्याचे निर्देश ...

मोदींनी एवढ्या संस्था विकल्या आणि आम्हाला विचारतात ६० वर्षात तुम्ही काय केलं: सुप्रिया सुळे  - Marathi News | modi has sold so many institutions and asks us what have you done in 60 years supriya sule attacks bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदींनी एवढ्या संस्था विकल्या आणि आम्हाला विचारतात ६० वर्षात तुम्ही काय केलं: सुप्रिया सुळे 

परभणीच्या सोनपेठमध्ये आयोजित बालविवाह प्रतिबंध जागृती अभियान महिला परिषद आणि कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलात होत्या.  ...

"घरी जा स्वयंपाक करा", ची राज्य महिला आयोगाकडून दखल; पाटलांकडे खुलाशाची मागणी - Marathi News | chandrakant patil statement noted the State Women Commission Demand for disclosure from chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"घरी जा स्वयंपाक करा", ची राज्य महिला आयोगाकडून दखल; पाटलांकडे खुलाशाची मागणी

राज्य महिला आयोगाकडे चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याबाबत अनेकांनी तक्रारी ...

'या चंपाचं करायचं काय खाली डोकं वर पाय', पुण्यात चंद्रकांत पाटलांच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन - Marathi News | NCP agitation against Chandrakant Patil in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'या चंपाचं करायचं काय खाली डोकं वर पाय', पुण्यात चंद्रकांत पाटलांच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

सारसबाग येथे अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्यासमोर चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले ...

सुप्रिया सुळेंवरील टीकेचा संताप; प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून चंद्रकांत पाटलांचा निषेध - Marathi News | Anger over criticism on Supriya Sule; Protest against Chandrakant Patil by removing symbolic funeral procession | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुप्रिया सुळेंवरील टीकेचा संताप; प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून चंद्रकांत पाटलांचा निषेध

गणेशपेठ येथील कार्यालयातून चंद्रकांत पाटील यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. मोक्षधामपर्यंतच ही अंत्ययात्रा नेऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस बंदोबस्त होता. ...