Supriya Sule News In Marathi | सुप्रिया सुळे मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Supriya sule, Latest Marathi News
सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत. Read More
Maharashtra Political Crisis: वीजदरवाढ निषेधार्थ असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जनतेला महागाईपासून दिलासा द्यावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. ...
मला उद्धव ठाकरेंचा अभिमान वाटतो. घरातील मोठा भाऊ कसा असावा तर तो उद्धव ठाकरेंसारखा असावा असं वाटतं, उद्धव ठाकरेंच्या आवाहनावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. ...
Supriya Sule And Wari : राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळण्याच्या स्थितीत असताना खासदार सुप्रिया सुळे मात्र पालखी सोहळ्यात वारकऱ्यांच्या भोजनासाठी पिठलं भाकरी करण्यात व्यस्त असल्याचं बघायला मिळालं. ...