लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुप्रिया सुळे

Supriya Sule News In Marathi | सुप्रिया सुळे मराठी बातम्या, मराठी बातम्या

Supriya sule, Latest Marathi News

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.
Read More
Supriya Sule: तर आव्हाड यांच्या अटकेचं मी स्वागत करते, सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या - Marathi News | I welcome Jitendra Awad's arrest, Supriya Sule spoke clearly in PC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तर आव्हाड यांच्या अटकेचं मी स्वागत करते, सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर टीका केली. तसेच, या अटकेचं मी स्वागत करते, असेही त्यांनी म्हटलं आहे. ...

सुप्रिया सुळेंची छोटी कृती, मोठा संदेश; यात्रा मार्गातील कचरा उचलत जागरूकतेची झलक - Marathi News | Bharat Jodo Yatra: Simplicity of Supriya Sule in Bharat Jodo Yatra; A glimpse of awareness was seen picking up garbage from the road | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सुप्रिया सुळेंची छोटी कृती, मोठा संदेश; यात्रा मार्गातील कचरा उचलत जागरूकतेची झलक

राहुल गांधींच्या साथीला राष्ट्रवादी; खा. सुप्रिया सुळे, आ. जयंत पाटील यात्रेत सहभागी ...

संजय राऊत यांना जो न्याय तोच मलिक अन् देशमुखांना मिळावा: सुप्रिया सुळे - Marathi News | Nawab Malik and Anil Deshmukh should get the same justice as Sanjay Raut: Supriya Sule | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :संजय राऊत यांना जो न्याय तोच मलिक अन् देशमुखांना मिळावा: सुप्रिया सुळे

सत्ता ही कुणावर अन्याय करण्यासाठी नसते. तर माय-बाप जनतेची सेवा करण्यासाठी असते. ...

"५५ वर्षात सर्वाधिक आरोप पवार कुटुंबीयांवर झाले, आमचा कोणी विचार केला का?" - Marathi News | "In the last 55 years, most of the allegations were against the Sharad Pawar family, supriya sule on shinde group allegation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"५५ वर्षात सर्वाधिक आरोप पवार कुटुंबीयांवर झाले, आमचा कोणी विचार केला का?"

गेल्या ५५ वर्षात सर्वाधिक आरोप पवार कुटुंबीयांवरच झाल्याची आठवण त्यांनी करुन दिली.   ...

खा. सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्दाचे पडसाद; अब्दुल सत्तारांच्या पोस्टरला थेट चपलांचा प्रसाद - Marathi News | ncp agitation against agricultural minister Abdul Sattar for abusive statement on MP Supriya Sule | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :खा. सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्दाचे पडसाद; अब्दुल सत्तारांच्या पोस्टरला थेट चपलांचा प्रसाद

राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन ...

अजित पवार, सुप्रिया सुळे अन् आदित्य ठाकरेंना नोटीस पाठवणार; शिंदे गट आक्रमक, राजकारण तापणार! - Marathi News | Shinde group spokesperson Vijay Sivatare has warned about the announcement of 50 boxes by the opposition. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवार, सुप्रिया सुळे अन् आदित्य ठाकरेंना नोटीस पाठवणार; शिंदे गटाचा आक्रमक पवित्रा!

विरोधकांच्या ५० खोक्यांच्या घोषणेवरुन शिंदे गटाचे प्रवक्ते विजय शिवतारे यांनी इशारा दिला आहे. ...

सुप्रिया सुळेंचा सल्ला ऐकला, शिंदे गटाकडून आदित्य ठाकरेंसह ३ नेत्यांविरुद्ध बदनामीचा खटला - Marathi News | Listened to Supriya Sule's advice, defamation case against 3 leaders including Aditya Thackeray by Shinde groups, Says vijay shivtare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुप्रिया सुळेंचा सल्ला ऐकला, शिंदे गटाकडून आदित्य ठाकरेंसह ३ नेत्यांविरुद्ध बदनामीचा खटला

शिंदे गटाच्या नेत्यांवर होत असलेल्या ५० खोक्यांच्या टिकेवरुन बोलताना सुप्रिया सुळेंनी शिंदे गटातील नेत्यांना एकप्रकारे सल्लाच दिला होता. ...

इतर महिलांवरील अत्याचाराचं काय? करुणा मुंडेंचा राष्ट्रवादीला परखड सवाल - Marathi News | What about violence against other women? Karuna Munde's tough question to NCP after supriya sule agitation on states on abdul sattar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इतर महिलांवरील अत्याचाराचं काय? करुणा मुंडेंचा राष्ट्रवादीला परखड सवाल

करुणा मुंडे म्हणाल्या की, 'मी आजपर्यंत अनेक तक्रारी केल्या आहेत. गेल्या वर्षी धनंजय मुडेंनी माझी मुले उचलून नेली होती ...