लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुप्रिया सुळे

Supriya Sule News In Marathi | सुप्रिया सुळे मराठी बातम्या, मराठी बातम्या

Supriya sule, Latest Marathi News

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.
Read More
Supriya Sule: "दोनच लोकं मंत्रिमंडळाचा निर्णय घेत असतील तर बाकी मंत्र्यांचं काय?" - Marathi News | "If only two people are deciding the cabinet, what about the rest of the ministers?" supriya sule on shinde and fadanvis sarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''दोनच लोकं मंत्रिमंडळाचा निर्णय घेत असतील तर बाकी मंत्र्यांचं काय?''

नुकतेच शिंदे गटाकडून मंत्रिपद हुकलेले आमदार संजय शिरसाट यांनी २० ते २२ जानेवारीला मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी तारीख जाहीर केली. ...

माँसाहेब जिजाऊंच्या दर्शनाने सकारात्मक ऊर्जा मिळते - सुप्रिया सुळे - Marathi News | Darshan of Maasaheb Jijau gives positive energy - Supriya Sule | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :माँसाहेब जिजाऊंच्या दर्शनाने सकारात्मक ऊर्जा मिळते - सुप्रिया सुळे

मातृतिर्थातून नवी व सकारात्मक ऊर्जा घेऊन आपण कामास प्रारंभ करतो. यावर्षीही आपल्याला येथून नवी ऊर्जा मिळाल्याची भावना खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केल्या. ...

Maharashtra Politics: “जे विरोधात बोलतात, त्यांच्यावर अशाप्रकारची कारवाई, ईडी सरकारने…”; सुप्रिया सुळे संतापल्या - Marathi News | mp supriya sule reaction over ed raid on ncp leader hasan mushrif in kolhapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“जे विरोधात बोलतात, त्यांच्यावर अशाप्रकारची कारवाई, ईडी सरकारने…”; सुप्रिया सुळे संतापल्या

Maharashtra News: एक गोष्ट प्रांजळपणे ईडी सरकारला सांगायची आहे की, अशी कटकारस्थाने कारण्यापेक्षा...; सुप्रिया सुळेंची घणाघाती टीका. ...

सुप्रिया सुळे पहिल्यांदा खासदार कशा झाल्या?; प्रफुल पटेल यांनी सांगितला किस्सा - Marathi News | How did Supriya Sule first become an MP?; Story told by NCP Praful Patel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुप्रिया सुळे पहिल्यांदा खासदार कशा झाल्या?; प्रफुल पटेल यांनी सांगितला किस्सा

आता खासदार म्हणून सुप्रिया सुळेंचा १६ वर्षाचा प्रवास झाला. राज्यसभेवर २ वेळा आणि तिसऱ्यांदा लोकसभेवर आल्या असं प्रफुल पटेलांनी सांगितले. ...

Maharashtra Politics: “सल्ले तुमच्या घरात द्या, आम्हाला नकोत”; चित्रा वाघ यांचे सुप्रिया सुळे यांना प्रत्युत्तर - Marathi News | bjp leader chitra wagh replied ncp mp supriya sule over rupali chakankar uorfi javed row | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सल्ले तुमच्या घरात द्या, आम्हाला नकोत”; चित्रा वाघ यांचे सुप्रिया सुळे यांना प्रत्युत्तर

Maharashtra News: वाईट याचे वाटते की, ज्या बाईला तुम्ही त्याठिकाणी बसवले आहे. तिला याच्यात विकृती दिसत नाही, असा पलटवार चित्रा वाघ यांनी केला आहे. ...

Maharashtra Politics: “अनेकवेळा अजितदादा हेच मुख्यमंत्री असल्यासारखं मला वाटतं”; सुप्रिया सुळेंचे विधान चर्चेत - Marathi News | ncp mp supriya sule said many times i feel like ajit pawar is the chief minister of the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अनेकवेळा अजितदादा हेच मुख्यमंत्री असल्यासारखं मला वाटतं”; सुप्रिया सुळेंचे विधान चर्चेत

Maharashtra News: राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विविध मुद्द्यांवरून भाजप-शिंदे गटावर टीका केली. ...

भाजपचा भगवा त्यागाचा नाही, तर भोगाचे प्रतिक; विद्या चव्हाण यांचा आरोप - Marathi News | BJP saffron is not a symbol of sacrifice but indulgence Vidya Chavan allegation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपचा भगवा त्यागाचा नाही, तर भोगाचे प्रतिक; विद्या चव्हाण यांचा आरोप

महागाई नियंत्रणात आणून बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही जनजागर यात्रा काढली ...

राजकारणातील महिलांबाबत सध्या अत्यंत वाईट बोलल जातंय; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली खंत - Marathi News | Women in politics are being talked about very badly these days Supriya Sule expressed regret | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजकारणातील महिलांबाबत सध्या अत्यंत वाईट बोलल जातंय; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली खंत

महिलांबाबत असेच वाईट बोलणे सुरु राहिले तर भविष्यात कोणाच्याही घरचे आपल्या घरातील महिलेला राजकारणात प्रवेश करू देणार नाहीत ...