लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुप्रिया सुळे

Supriya Sule News In Marathi | सुप्रिया सुळे मराठी बातम्या, मराठी बातम्या

Supriya sule, Latest Marathi News

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.
Read More
Maharashtra Politics: “...याचा अर्थ बाळासाहेब ठाकरेंना विरोध करत आहात”; सुप्रिया सुळेंचा CM शिंदेंना खोचक टोला!  - Marathi News | ncp mp supriya sule taut cm eknath shinde indirectly on balasaheb thackeray birth anniversary | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...याचा अर्थ बाळासाहेब ठाकरेंना विरोध करत आहात”; सुप्रिया सुळेंचा CM शिंदेंना खोचक टोला! 

Maharashtra News: जे काही राजकारण होत आहे ते दुर्दैवी असून, हे बाळासाहेब ठाकरेंना न आवडणारे आहे, असे सुप्रिया सुळेंनी म्हटले आहे. ...

बीएमसीच्या एफडी मोडणे म्हणजे चिंताजनक गोष्ट - खासदार सुप्रिया सुळे - Marathi News | Breaking of BMC's FD is a matter of concern - MP Supriya Sule | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बीएमसीच्या एफडी मोडणे म्हणजे चिंताजनक गोष्ट - खासदार सुप्रिया सुळे

केंद्र सरकार सातत्याने म्हणते त्यांच्याकडे खूप पैसे आहे, त्याची कमतरता येणार नाही, मग देशाची जबाबदारी असणाऱ्या मायबाप सरकारला बृहन्मुंबई महापालिकेच्या एफडी मोडायची का गरज भासली. ...

सगळे पवार चांगले...! त्यांची ‘पॉवर’ अशीच राहो; अब्दुल सत्तार यांची पवार कुटुंबियांवर स्तुतीसुमने - Marathi News | All Pawar family are good May their power remain the same Abdul Sattar eulogy on Pawar family | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सगळे पवार चांगले...! त्यांची ‘पॉवर’ अशीच राहो; अब्दुल सत्तार यांची पवार कुटुंबियांवर स्तुतीसुमने

बारामतीतील शेती बघितल्यानंतर शरद पवार ,अजित पवार ,सुप्रिया सुळे आणि राजेंद्र पवार यांचे शेतीमध्ये असलेलं योगदान पाहायला मिळते ...

Maharashtra Politics: “PM मोदींची काळजी वाटते, ग्रामपंचायत निवडणूक असली तरी धावाधाव करावी लागते”: सुप्रिया सुळे - Marathi News | ncp mp supriya sule slams bjp over pm narendra modi mumbai visit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“PM मोदींची काळजी वाटते, ग्रामपंचायत निवडणूक असली तरी धावाधाव करावी लागते”: सुप्रिया सुळे

Maharashtra News: पूर्वी भाजपकडे मोठी फळी होती. आता ती दिसत नाही, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. ...

माजी सैनिक 40व्या वर्षी MPSC परीक्षा पास होऊन अधिकारी झाला, सुप्रिया सुळेंनी केला सत्कार - Marathi News | Ex-serviceman passes MPSC exam at 40 and becomes officer, felicitated by Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माजी सैनिक 40व्या वर्षी MPSC परीक्षा पास होऊन अधिकारी झाला, सुप्रिया सुळेंनी केला सत्कार

अक्षय झुरुंगे यांनी 17 वर्षे लष्करात सेवा केली, निवृत्तीनंतर MPSC परीक्षा पास होऊन अधिकारी झाले. ...

Video: बारामतीत मेंढपाळाचा मुलगा बनला ‘सीए’; सुप्रिया सुळे यांनी ‘लाईव्ह’ केली ‘सक्सेस स्टोरी’ - Marathi News | 'CA' became a shepherd's son in Baramati; Supriya Sule did 'Live' 'Success Story' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: बारामतीत मेंढपाळाचा मुलगा बनला ‘सीए’; सुप्रिया सुळे यांनी ‘लाईव्ह’ केली ‘सक्सेस स्टोरी’

मेहनती आणि हुशार नागरिकांमुळेच बारामती मतदारसंघाचा लौकिक आज देशपातळीवर वाढला ...

Video: सुप्रिया सुळे यांच्या साडीला दीपप्रज्वलन करताना आग - Marathi News | Supriya Sule saree caught fire while lighting the lamp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: सुप्रिया सुळे यांच्या साडीला दीपप्रज्वलन करताना आग

हार घालत असताना त्यांच्या साडीचा पदर समईजवळ गेल्याने साडीने लगेच पेट घेतला. ...

सुप्रिया सुळे यांच्या साडीने घेतला पेट; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालताना लागली आग - Marathi News | Supriya Sule's saree caught fire while garlanding the statue of Shivaji Maharaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुप्रिया सुळे यांच्या साडीने घेतला पेट; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालताना लागली आग

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करताना दिव्यामुळे सुप्रिया सुळेंची साडी पेटली. ...