शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे Supriya Sule या बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात युवती संघटनेची स्थापना केली. बारामती लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला. या सुरक्षित मतदारसंघातून सुप्रिया सुळे सातत्याने निवडून येत आहेत.

Read more

महाराष्ट्र : “७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे

महाराष्ट्र : “मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे

महाराष्ट्र : अशी घाणेरडी, गलिच्छ कृती केल्यास...; सातारा महिला डॉक्टर प्रकरणात सुप्रिया सुळेंचा संताप

जालना : 'भुजबळ जेलमधून बाहेर आल्यानंतर सुप्रिया सुळेंनी २० कोटी दिले!'; जरांगेंचा मोठा गौप्यस्फोट

महाराष्ट्र : पवार कुटुंब यंदा दिवाळी साजरी करणार नाही; सुप्रिया ताईंची सोशल मीडियावर पोस्ट, कारण काय?

महाराष्ट्र : सरन्यायाधीश गवई यांच्यावर झालेला हल्ला, त्यांच्या अपमानाचे प्रकरण संसदेत मांडणार!

पुणे : शक्तीपीठ महामार्गासाठी ८० हजार कोटी, मग आनंदाचा शिधा, शेतकरी कर्जमाफीसाठी निधी का नाही? सुप्रिया सुळेंचा सवाल

नागपूर : 'आरक्षणाबाबत कुणी अकलेचे तारे तोडू नये' सुप्रिया सुळेंच्या 'त्या' वादग्रस्त वक्तव्यानंतर प्रा. कवाडेंनी फटकारले

पुणे : आम्ही ज्या सुप्रिया सुळे, अजित पवारांना मतदान केले, त्यांनीच आमचे आरक्षण संपवले; हाकेंचा आरोप

महाराष्ट्र : कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'