ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
सुप्रिया पिळगांवकर यांनीही मराठी, हिंदी सिनेमांसह मालिका तसंच रियालिटी शोमध्ये आपली जादू दाखवली आहे. सुप्रिया यांनी ब्लफमास्टर आणि हिचकी तसेच नवरा माझा नवसाचा आणि टाईमपास आणि अनेक टेलिव्हिजन मालिकांमधून काम केले आहे.
Read more