लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुप्रिया पिळगांवकर

सुप्रिया पिळगांवकर

Supriya pilgaonkar, Latest Marathi News

सुप्रिया पिळगांवकर यांनीही मराठी, हिंदी सिनेमांसह मालिका तसंच रियालिटी शोमध्ये आपली जादू दाखवली आहे. सुप्रिया यांनी ब्लफमास्टर आणि हिचकी तसेच नवरा माझा नवसाचा आणि टाईमपास आणि अनेक टेलिव्हिजन मालिकांमधून काम केले आहे.
Read More
Sachin Pilgaonkar and Supriya Pilgaonkar | सुपरस्टारच्या मंचावर सचिन - सुप्रिया | Me Honar Superstar - Marathi News | Sachin Pilgaonkar and Supriya Pilgaonkar | Sachin - Supriya on the stage of superstar | Me Honar Superstar | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :Sachin Pilgaonkar and Supriya Pilgaonkar | सुपरस्टारच्या मंचावर सचिन - सुप्रिया | Me Honar Superstar

मी होणार सुपरस्टारच्या मंचावर येणार आहे मराठी सिने सुष्टीतली सदाबहार जोडी सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर पाहा हा पूर्ण व्हिडिओ ...

'मी होणार सुपरस्टार'च्या मंचावर सचिन-सुप्रिया पिळगांवकर आणि अशोक-निवेदिता सराफ यांची खास उपस्थिती - Marathi News | Me Honar Superstar Sachin-Supriya pilgaonkar & Ashok- Nivedita Sarafs is enthralling everyone with his dance performance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी होणार सुपरस्टार'च्या मंचावर सचिन-सुप्रिया पिळगांवकर आणि अशोक-निवेदिता सराफ यांची खास उपस्थिती

सचिन-सुप्रिया पिळगांवकर आणि अशोक-निवेदिता सराफ यांच्या उपस्थितीने महाअंतिम सोहळ्याची रंगत आणखी वाढणार आहे. ...

एरिका फर्नांडिसने सोडली 'कुछ रंग प्यार के ऐसे भी' मालिका, चाहत्यांना सांगितले कारण - Marathi News | Erica Fernandes quits Kuch Rang Pyaar Ke Aese Bhi;Know The Reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एरिका फर्नांडिसने सोडली 'कुछ रंग प्यार के ऐसे भी' मालिका, चाहत्यांना सांगितले कारण

'कुछ रंग प्यार के ऐसे भी' मालिकेत सुप्रिया पिळगांवकर, एरिका फर्नांडिस आणि शहीर शेख यांच्या मुख्य भूमिका होत्या. ...

या फोटोतील अभिनेत्रीला ओळखा पाहू? Throwback फोटोने वेधले चाहत्यांचे लक्ष - Marathi News | Throwback Photo Of Supriya Pilgaonkar Caught Attention Of Everyone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या फोटोतील अभिनेत्रीला ओळखा पाहू? Throwback फोटोने वेधले चाहत्यांचे लक्ष

सोशल मीडियावर थ्रो बॅक फोटोचा ट्रेंड बराच रूढ झाला आहे. थ्रो बॅकच्या माध्यमातून जुने फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला जातो. सेलिब्रिटी मंडळीसुद्धा थ्रो बॅक फोटोच्या माध्यमातून जुन्या आठवणी सोशल मीडियावरील आपल्या फॅन्ससह शेअर करत असतात. ...

Daughter's Day : सुप्रिया पिळगावकर यांनी शेअर केले लेकीचे बालपणीचे फोटो, तुम्ही पाहिलेत? - Marathi News | Daughter's Day 2021: supriya pilgaonkar share shriya pilgaonkars childhood photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Daughter's Day : सुप्रिया पिळगावकर यांनी शेअर केले लेकीचे बालपणीचे फोटो, तुम्ही पाहिलेत?

Daughter's Day 2021 : अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांनी आपल्या लाडक्या लेकीला ‘डॉटर्स डे’च्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...

पाहा, पिळगावकर कुटुंबाच्या छोट्याशा पण सुंदर गोवा ट्रिपचे तितकेच सुंदर फोटो...!! - Marathi News | sachin pilgaonkar goa trip WITH supriya pilgaonkar daughter shriya pilgaonkar | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पाहा, पिळगावकर कुटुंबाच्या छोट्याशा पण सुंदर गोवा ट्रिपचे तितकेच सुंदर फोटो...!!

सचिन पिळगावकर आणि सुप्रिया म्हणजे मराठीतील लोकप्रिय जोडपं. हे जोडपं नुकतंच गोव्याच्या छोट्याशा ट्रिपवरून परतलं. ...

सुप्रियांनी सचिन यांना लगेच दिला होता लग्नासाठी होकार? प्रेम होतंच, पण आणखी एक कारण होतं...! - Marathi News | birthday special sachin Pilgaonkar Supriya Pilgaonkar love story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुप्रियांनी सचिन यांना लगेच दिला होता लग्नासाठी होकार? प्रेम होतंच, पण आणखी एक कारण होतं...!

मराठी इंडस्ट्रीतील एक परफेक्ट कपल म्हणजे, सचिन पिळगावकर व सुप्रिया पिळगावकर. आज या दोघांचाही वाढदिवस. ...

सुप्रिया पिळगांवकर यांच्या डान्सिंग अदा, करतील तुम्हाला फिदा, सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओ - Marathi News | Dance dhamaal, Supriya Pilgaonkar shares her graceful dancing video, goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुप्रिया पिळगांवकर यांच्या डान्सिंग अदा, करतील तुम्हाला फिदा, सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओ

सुप्रिया जे काही करतात त्यात काही ना काही खासियत असतेच. व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे याच गोष्टीची प्रचिती येते. डान्स करताना सुप्रिया यांच्यामधली एनर्जी पाहून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल. ...