लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

राज्यघटनेच्या सरनाम्यातील शब्दांना आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळल्या - Marathi News | The Supreme Court rejected the petitions challenging the words in the title of the Constitution | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यघटनेच्या सरनाम्यातील शब्दांना आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळल्या

१९७६ मध्ये इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ४२ व्या घटनादुरुस्तीअंतर्गत संविधानाच्या सरनाम्यात समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अखंडता हे शब्द समाविष्ट केले होते. ...

संविधानातून 'समाजवादी' आणि 'धर्मनिरपेक्ष' शब्द हटणार नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय - Marathi News | Supreme Court Dismisses Pleas Challenging Inclusion of 'Socialist' And 'Secular' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संविधानातून 'समाजवादी' आणि 'धर्मनिरपेक्ष' शब्द हटणार नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

1976 च्या 42 व्या घटना दुरुस्तीनुसार संविधानाच्या प्रास्ताविकेत हे दोन शब्द टाकण्यात आले होते. ...

Municipal Elections: राज्यात लवकरच महापालिका निवडणुका होणार? ६ महिन्यात निवडणुका घ्या, कार्यकर्त्यांची मागणी - Marathi News | Will there be municipal elections in the state soon? Hold elections in 6 months, activists demand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात लवकरच महापालिका निवडणुका होणार? ६ महिन्यात निवडणुका घ्या, कार्यकर्त्यांची मागणी

सर्वोच्च न्यायालयात प्रभाग रचना आणि आरक्षणासंदर्भात ३० याचिकांवर एकत्रित निर्णय झाल्यास या निवडणुकीचा मार्ग मोकळा होणाार ...

‘कसाबलादेखील नि:पक्ष सुनावणी मिळाली’, सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी - Marathi News | 'Kasab also got fair hearing', Supreme Court comments | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘कसाबलादेखील नि:पक्ष सुनावणी मिळाली’, सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

जम्मू-काश्मीरचा फुटीरवादी नेता यासिन मलिक याच्याविरुद्धच्या खटल्यात सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने ही टिप्पणी केली. ...

दिल्लीत विषारी धुके, ट्रकला प्रवेशबंदी, प्रकल्पांची कामेही स्थगित - Marathi News | Toxic smog in Delhi, entry of trucks banned, project work also suspended | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत विषारी धुके, ट्रकला प्रवेशबंदी, प्रकल्पांची कामेही स्थगित

शहराच्या बहुतांश भागात दृष्यमानता घटली असून सफदरजंग विमानतळावर ही दृष्यमानता अवघी १५० मीटर होती.  ...

सेवा नियमात बदल भोवला; सर्वोच्च न्यायालयाने गोवा सरकारला फटकारले - Marathi News | changes in service rules supreme court reprimanded the goa government | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सेवा नियमात बदल भोवला; सर्वोच्च न्यायालयाने गोवा सरकारला फटकारले

मुख्य सचिवांना सुनावले खडे बोल ...

विशेष लेख: न्या. चंद्रचूड मानवी हक्क आयोगाचे नवे अध्यक्ष? - Marathi News | Special Article Dhananjaya Chandrachud is likely to become the new chairman of the Human Rights Commission | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: न्या. चंद्रचूड मानवी हक्क आयोगाचे नवे अध्यक्ष?

निवृत्तीनंतर चंद्रचूड यांना एखादी महत्त्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता व्यक्त होत होती. त्या दिशेने हालचाली सुरू झाल्या आहेत. ...

आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक... - Marathi News | todays editorial on Break to Bulldozer supreme court decision | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...

याबाबत न्यायालये का गप्प आहेत, अशी विचारणा होत होती. आता अशा सुजाण देशवासीयांच्या मनातील आक्षेपांची दखल सर्वोच्च न्यायालयाने या निकालात घेतली आहे. ...