लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

सर्वोच्च न्यायालयाचे वकील डॉ. अमर एस मुल्ला यांच्याकडून नवीन फौजदारी कायद्यांवरील पुस्तक प्रकाशित - Marathi News | supreme court advocate dr amar s mulla a book on new criminal laws to published | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वोच्च न्यायालयाचे वकील डॉ. अमर एस मुल्ला यांच्याकडून नवीन फौजदारी कायद्यांवरील पुस्तक प्रकाशित

सदर कायदे १ जुलैपासून लागू होतील आणि ते भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावे यांची जागा घेईल. ...

अरविंद केजरीवाल यांना दिलासा नाहीच! सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश, दिले दोन पर्याय - Marathi News | supreme court adjourns for june 26 plea of delhi cm arvind kejriwal against interim stay on his release | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवाल यांना दिलासा नाहीच! सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश, दिले दोन पर्याय

Arvind Kejriwal Move To Supreme Court For Bail: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची जामिनासाठी धावाधाव सुरू असून, सुप्रीम कोर्टाने दिलासा देण्यास नकार दिला. ...

हायकोर्टाचा आदेश तत्काळ रद्द करा; केजरीवाल यांची जामिनासाठी धावाधाव, सुप्रीम कोर्टात याचिका - Marathi News | delhi cm arvind kejriwal filed a petition in the supreme court regarding the stay imposed on his bail by the delhi high court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हायकोर्टाचा आदेश तत्काळ रद्द करा; केजरीवाल यांची जामिनासाठी धावाधाव, सुप्रीम कोर्टात याचिका

Arvind Kejriwal Move To Supreme Court For Bail: दिल्ली हायकोर्टाने दिलेल्या निर्णयावर अरविंद केजरीवाल यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. ...

“संजीव भट्ट, उमर खालिद, प्रोफेसर साईबाबांना मुक्त करावे”; मार्कंडेट काटजूंचे SCला पत्र - Marathi News | former judge markandey katju letter to supreme court and appeal to free sanjiv bhatt umar khalid professor saibaba | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“संजीव भट्ट, उमर खालिद, प्रोफेसर साईबाबांना मुक्त करावे”; मार्कंडेट काटजूंचे SCला पत्र

Former Judge Markandey Katju Letter To Supreme Court: संजीव भट्ट, उमर खालिद आणि प्रोफेसर साईबाबा यांच्यावरील आरोप खोटे असून, मोदी सरकारने केवळ द्वेषापोटी यांना जेलमध्ये डांबले आहे, असा आरोप मार्कंडेय काटजू यांनी केला आहे. ...

‘नीट’चे समुपदेशन होणारच, रविवारी ‘त्यांची’ फेरपरीक्षा - Marathi News | NEET counseling will be held re examination on Sunday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘नीट’चे समुपदेशन होणारच, रविवारी ‘त्यांची’ फेरपरीक्षा

सुप्रीम कोर्टात जोरदार सुनावणी; परीक्षा रद्द करण्याबाबत नोटीस जारी. ...

विधान परिषदेच्या निवडणुकीला स्थगिती द्या, ठाकरे गटाची मागणी; सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार - Marathi News | Adjourn Vidhan Parishad elections, Thackeray group demands; Will approach the Supreme Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधान परिषदेच्या निवडणुकीला स्थगिती द्या, ठाकरे गटाची मागणी; सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार

विधान परिषदेच्या १२ जुलैला ११ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीला स्थगिती आणण्यासाठी शिवसेना ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. ...

‘नीट’मध्ये फसवणूक करणारा डॉक्टर झाल्यास काय होईल?; सर्वोच्च न्यायालयाने एनटीएला सुनावले! - Marathi News | What happens if a doctor cheats in NEET says supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘नीट’मध्ये फसवणूक करणारा डॉक्टर झाल्यास काय होईल?; सर्वोच्च न्यायालयाने एनटीएला सुनावले!

राष्ट्रीय पात्रता प्रवेशपरीक्षेशी (पदवी)-२०२४ संबंधित खटल्याला विरोधी मानले जाऊ नये, असेही न्यायालयाने सुनावले. ...

१,५६३ उमेदवारांचे ग्रेस गुण रद्द, केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती; २३ जून रोजी ‘नीट’ची फेरचाचणी - Marathi News | Grace Marks of 1,563 Candidates Canceled, Central Govt Information in Supreme Court; Re-examination of 'NEET' on 23rd June | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१,५६३ उमेदवारांचे ग्रेस गुण रद्द, केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती

NEET Exam: एमबीबीएस, बीडीएस आणि इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट-यूजी परीक्षेतील १,५६३ उमेदवारांना सवलतीचे (ग्रेस) गुण देण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. या उमेदवारांना २३ जून रोजी पुन्हा चाचणी देण्याचा पर्याय दिला जाईल. ...