लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

"कायदा तोडणारे कायदे कसे बनवू शकतात?"; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारकडे मागितले उत्तर - Marathi News | Supreme Court raised question on return of leaders convicted in criminal cases to Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कायदा तोडणारे कायदे कसे बनवू शकतात?"; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारकडे मागितले उत्तर

कायदा मोडणारे कायदे कसे बनवू शकतात? असा सवाल सुप्रीम कोर्टाने केला आहे. ...

"लॉटरीवर फक्त राज्य सरकारचं सर्व्हिस टॅक्स लावू शकते", सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय - Marathi News | "Only the state government can levy service tax on lottery", important decision of the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"लॉटरीवर फक्त राज्य सरकारचं सर्व्हिस टॅक्स लावू शकते", सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

Supreme Court News: लॉटरी आणि ऑनलाइन गेमिंगवर सेवा कर लावण्याच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला.  ...

'वेदांता'ला सर्वोच्च दणका; फेरलिलावास हरकत घेणारी याचिका फेटाळली - Marathi News | supreme court rejects plea challenging vedanta | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'वेदांता'ला सर्वोच्च दणका; फेरलिलावास हरकत घेणारी याचिका फेटाळली

कुर्पे-सुळकर्ण ई-लिलाव ...

राजकीय पक्षाचा हक्क डावलता कामा नये; अपात्रतेच्या अर्जांवर सर्वोच्च न्यायालयाचं मत - Marathi News | The rights of a political party should not be denied; Supreme Court's opinion on disqualification applications | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजकीय पक्षाचा हक्क डावलता कामा नये; अपात्रतेच्या अर्जांवर सर्वोच्च न्यायालयाचं मत

काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या आमदारांना अपात्र ठरविण्याबाबतच्या अर्जावर निर्णय घेण्यास विलंब होत असल्याबद्दल एक याचिका करण्यात आली होती.  ...

मृतदेहासोबत लैंगिक संबंध ठेवणे गुन्हा नाही; सुप्रीम कोर्टाची मोठी टिप्पणी, प्रकरण काय? - Marathi News | Having sex with a dead body is not a crime; Supreme Court big comment, What is Necrophilia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मृतदेहासोबत लैंगिक संबंध ठेवणे गुन्हा नाही; सुप्रीम कोर्टाची मोठी टिप्पणी, प्रकरण काय?

नेक्रोफिलिया भारतीय दंड संहितेत गुन्हा मानला जात नाही. त्यामुळे हायकोर्टाच्या आदेशात आम्ही बदल करू इच्छित नाही असं कोर्टाने स्पष्ट केले. ...

शेतकऱ्यांच्या भूसंपादनावर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! कशी मिळणार भरपाई? स्पष्टचं सांगितलं - Marathi News | supreme court verdict on land acquisition said how to calculate compensation | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेतकऱ्यांच्या भूसंपादनावर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! कशी मिळणार भरपाई? स्पष्टचं सांगितलं

Supreme Court Decision : शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. आता नुकसान भरपाई कशी दिली जाईल हे कोर्टाने स्पष्ट केलंय. ...

"तुम्हाला ४ हजार मतं मिळाली, पुढच्या निवडणुकीची तयारी करा"; कोर्टाने फेटाळली भाजप खासदाराविरोधातील याचिका - Marathi News | Supreme Court dismissed the petition filed against the BJP MP and asked the petitioner to prepare for the next elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तुम्हाला ४ हजार मतं मिळाली, पुढच्या निवडणुकीची तयारी करा"; कोर्टाने फेटाळली भाजप खासदाराविरोधातील याचिका

भाजपच्या खासदाराविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळत याचिकाकर्त्याला पुढच्या निवडणुकीची तयारी करण्यास सांगितले. ...

'बौद्धिक संपदा चोरी हा गुन्हाच', ‘त्या’ अभ्यासकांना सुप्रीम कोर्टात दिलासा - Marathi News | 'Intellectual property theft is a crime', Supreme Court gives relief to 'those' scholars | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'बौद्धिक संपदा चोरी हा गुन्हाच', ‘त्या’ अभ्यासकांना सुप्रीम कोर्टात दिलासा

Intellectual Property Rights: राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या निर्देशानुसार, एसआयटीने याचा तपास करुन आयपीसी आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत आरोपपत्र दाखल केले. ...