लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

दिल्ली मद्य घोटाळा प्रकरण : अरविंद केजरीवाल आता सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार! - Marathi News | Delhi liquor scam : Arvind Kejriwal will appeal in the Supreme Court! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली मद्य घोटाळा प्रकरण : अरविंद केजरीवाल आता सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार!

Arvind Kejriwal : मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांची ईडीने केलेली अटक वैध ठरविली. ...

मराठी भाषेत पाट्या लावा अन्यथा १ मे पासून दुप्पट मालमत्ता कर भरा; BMC चा इशारा - Marathi News | Put boards in Marathi otherwise pay double property tax from May 1; BMC's warning | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी भाषेत पाट्या लावा अन्यथा १ मे पासून दुप्पट मालमत्ता कर भरा; BMC चा इशारा

वारंवार सवलत देवून देखील, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश तसेच अधिनियम यांचे पालन न करणाऱ्या दुकाने व आस्थापनांवर आता सक्त कारवाई करावी लागेल असा इशारा आयुक्त भूषण गगराणी यांनी दिला. ...

'संविधानाशी एकनिष्ठ राहा', लोकसभा निवडणुकीपूर्वी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचा सल्ला - Marathi News | CJI DY Chandrachud: 'Stay loyal to the Constitution', advises CJI DY Chandrachud ahead of Lok Sabha elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'संविधानाशी एकनिष्ठ राहा', लोकसभा निवडणुकीपूर्वी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचा सल्ला

लोकसभा निवडणुकीपूर्वी भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी महत्त्वपूर्ण टिप्पणी केली. ...

माफ करा, माझ्याकडून चूक झाली, चंडीगड महापौर निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची बिनशर्त माफी - Marathi News | Sorry, I made a mistake, Chandigarh Mayor Election Returning Officer unconditional apology | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माफ करा, माझ्याकडून चूक झाली, चंडीगड महापौर निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची बिनशर्त माफी

Chandigarh Mayor Election: चंडीगड महापौर निवडणुकीचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल मसीह यांनी आपल्या वर्तनाबद्दल शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाकडे बिनशर्त क्षमायाचना केली. ...

भीमा-कोरेगाव प्रकरणात शोमा सेन यांना जामीन, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय - Marathi News | Bhima-Koregaon Case Bail to Shoma Sen, Supreme Court Verdict | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भीमा-कोरेगाव प्रकरणात शोमा सेन यांना जामीन, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

जानेवारी-२०२३ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने सेन यांना विशेष सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्याचा आदेश दिला होता. ...

नवनीत राणांच्या डोळ्यात अश्रू; जात प्रमाणपत्राच्या निकालानंतर सांगितली मुलांची आठवण - Marathi News | Tears in Navneet Rana's eyes after caste certificate result by supreme court; Remembering children | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नवनीत राणांच्या डोळ्यात अश्रू; जात प्रमाणपत्राच्या निकालानंतर सांगितली मुलांची आठवण

नवनीता राणा यांच्या जातप्रमाणपत्रावरुन न्यायालयीन लढाई सुरु होती. बोगस जातप्रमाणपत्र दिल्याचा आरोप खासदार राणा यांच्यावर होता. उच्च न्यायालयानेही राणा यांच्याविरुद्ध निकाल दिला होता ...

शरद पवारांना मोठा धक्का! घड्याळ चिन्ह वापरता येणार नाही; सुप्रीम कोर्टाची दोन्ही गटांना समज - Marathi News | big setback to sharad pawar group supreme court not allowed to use clock symbol and asks ajit pawar groups to comply with earlier directions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरद पवारांना मोठा धक्का! घड्याळ चिन्ह वापरता येणार नाही; सुप्रीम कोर्टाची दोन्ही गटांना समज

Sharad Pawar Group Vs Ajit Pawar Group In Supreme Court: पक्ष नाव आणि पक्ष चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टाने अजित पवार गट आणि शरद पवार गटाला समज देत निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे. ...

मोठी बातमी: नवनीत राणांना 'सुप्रीम' दिलासा; जात प्रमाणपत्राबाबत दिला महत्त्वाचा निकाल - Marathi News | Big news Supreme relief for Navneet Rana Important verdict given regarding caste certificate | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मोठी बातमी: नवनीत राणांना 'सुप्रीम' दिलासा; जात प्रमाणपत्राबाबत दिला महत्त्वाचा निकाल

Navneet Rana: सुप्रीम कोर्टाने आपला निकाल राखून ठेवला होता. आज याप्रकरणी अंतिम निकाल देण्यात आला असून नवनीत राणा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...