AAP Vs Congress: लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि आपममध्ये तीन राज्यांत आघाडी झाली आहे. मात्र एका प्रकरणामध्ये काँग्रेस आणि आम आदमी पक्ष सर्वोच्च न्यायालयामध्ये आमने-सामने आले आहेत. ...
न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने राजस्थान हायकोर्टाचा १२ ऑक्टोबर २०२२ चा निर्णय कायम ठेवला आणि म्हटले की, राजस्थान सरकारचा नियम धोरणानुसार आहे. ...