लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

२२,२१७ निवडणूक रोख्यांची ५ वर्षांत खरेदी; ‘एसबीआय’ने कोर्टात सादर केले प्रतिज्ञापत्र - Marathi News | purchase of 22 217 electoral bonds in 5 years sbi submitted an affidavit in the supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२२,२१७ निवडणूक रोख्यांची ५ वर्षांत खरेदी; ‘एसबीआय’ने कोर्टात सादर केले प्रतिज्ञापत्र

निवडणूक रोख्यांचा सर्व तपशील १२ मार्च रोजी आम्ही निवडणूक आयोगाला सादर केला.  ...

नव्या कायद्यानुसार निवडणूक आयुक्तांची नियुक्ती व्हावी की नाही? सर्वोच्च न्यायालयात १५ मार्चला सुनावणी - Marathi News | Election commissioner should be appointed according to the new law or not? Supreme Court hearing on March 15 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नव्या कायद्यानुसार निवडणूक आयुक्तांची नियुक्ती व्हावी की नाही? सर्वोच्च न्यायालयात १५ मार्चला सुनावणी

निवडणूक आयोगाची दोन आयुक्तपदे रिक्त झाली आहेत. ही पदे भरण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली १५ मार्चलाच बैठक होणार आहे. ...

निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याचा अर्थ काय? - Marathi News | what does election commissioner resignation mean | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याचा अर्थ काय?

लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याच्या काही दिवस आधी आयुक्त अरुण गोयल यांनी राजीनामा दिल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.  ...

रोख्यांचा तपशील अखेर सादर; SCच्या आदेशानंतर SBIची कार्यवाही, १५ मार्चला आयोग प्रसिद्ध करणार - Marathi News | details of bonds finally submitted proceedings of sbi after supreme court order | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रोख्यांचा तपशील अखेर सादर; SCच्या आदेशानंतर SBIची कार्यवाही, १५ मार्चला आयोग प्रसिद्ध करणार

२०१९ साली निवडणूक रोख्यांची योजना अंमलात आली. तेव्हापासून सुमारे ३० टप्प्यात एसबीआयने १६,५१८ कोटी रुपयांचे निवडणूक रोखे जारी केले होते. ...

‘सीएए’साठी केंद्राने सुरू केले पोर्टल; स्थगिती देण्याच्या मागणीसाठी सुप्रीम कोर्टात याचिका - Marathi News | central govt launches portal for caa and petition to the supreme court seeking stay | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘सीएए’साठी केंद्राने सुरू केले पोर्टल; स्थगिती देण्याच्या मागणीसाठी सुप्रीम कोर्टात याचिका

अनेकांनी केले समर्थन, देशभरात संमिश्र प्रतिक्रिया ...

मोठी बातमी: SBIने निवडणूक आयोगाला दिला निवडणूक रोख्यांचा तपशील; आकडेवारी समोर येणार - Marathi News | Big News SBI gives Election Commission details of election bonds | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी: SBIने निवडणूक आयोगाला दिला निवडणूक रोख्यांचा तपशील; आकडेवारी समोर येणार

भारतीय स्टेट बँकेने सायंकाळी साडेपाच वाजता ही माहिती निवडणूक आयोगाला दिल्याचे समजते. ...

निवडणूक आयुक्त नियुक्ती; काँग्रेसची न्यायालयात धाव, लवकरच होणार सुनावणी - Marathi News | appointment of election commissioner congress run to supreme court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक आयुक्त नियुक्ती; काँग्रेसची न्यायालयात धाव, लवकरच होणार सुनावणी

ही याचिका लवकरात लवकर सुनावणीसाठी घेण्याचा विचार केला जाईल, असे न्यायालयाने सांगितले.  ...

निवडणूक रोख्यांचा तपशील मंगळवारीच सादर करा; सुप्रीम कोर्टाने एसबीआयला फटकारले - Marathi News | submit details of election bonds on tuesday only supreme court slams sbi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक रोख्यांचा तपशील मंगळवारीच सादर करा; सुप्रीम कोर्टाने एसबीआयला फटकारले

आयोगाने सर्व माहिती १५ मार्चला प्रसिद्ध करावी ...