इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर शाळेची तोडफोड नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालय, मराठी बातम्या FOLLOW Supreme court, Latest Marathi News
मुंबईतील चेंबूर ट्रॉम्बे एज्युकेशन सोसायटीला नोटीस, १८ नोव्हेंबरपर्यंत मागितले उत्तर ...
सुप्रीम कोर्टाने एससी-एसटी आरक्षणाबात क्रिमीलेअर निकष लागू करण्याचं मत मांडलं होतं. त्यावर कॅबिनेटमध्ये चर्चा करण्यात आली. ...
Manish Sisodia granted bail by Supreme Court : याप्रकरणी मनीष सिसोदिया यांना गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते सतत तुरुंगात आहेत. ...
दुकानांचे नामफलक मराठी भाषेत लावण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असतानाही अनेक दुकानदारांचा मुजोरपणा कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
जून २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला खरा राजकीय पक्ष म्हणून घोषित करण्याच्या महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आदेशाला उद्धवसेनेने आव्हान दिले आहे. ...
शिवसेना, राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होती परंतु आता ही सुनावणी पुढील ३ आठवडे लांबणीवर पडली आहे. ...
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायाधीश जेबी पारडीवाला आणि न्यायाधीश मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने वैवाहिक बलात्काराच्या मुद्यावरील याचिकांवर सुनावणी व्हावी, या ज्येष्ठ वकील करुणा नंदी यांच्या युक्तिवादाची सोमवारी दखल घेतली. ...
केंद्रातील मोदी सरकार वक्फ बोर्डाच्या अधिकारांवर निर्बंध आणण्याची योजना आखत आहे. लवकरच संसदेत विधेयक सादर केले जाईल. ...