लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय, मराठी बातम्या

Supreme court, Latest Marathi News

पीडित तरुणीचे आरोपीवर प्रेम, लग्नही केले; सर्वोच्च न्यायालयाला बदलावा लागला आपलाच निर्णय... - Marathi News | Supreme Court: victim girl fell in love with accused and married him; Supreme Court had to change its own decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीडित तरुणीचे आरोपीवर प्रेम, लग्नही केले; सर्वोच्च न्यायालयाला बदलावा लागला आपलाच निर्णय...

Supreme Court: अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिला आहे. ...

राष्ट्रपतींचे प्रश्न, सर्वोच्च न्यायालय आणि नैतिकतेची कसोटी - Marathi News | president questions supreme court and the test of ethics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राष्ट्रपतींचे प्रश्न, सर्वोच्च न्यायालय आणि नैतिकतेची कसोटी

राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाकडे १४ प्रश्नांवर सल्ला मागितला आहे. विधिमंडळ, कार्यपालिका आणि न्यायपालिका यांच्यातील समतोलाची ही चर्चा आहे. ...

झुडपी जंगलाची जमीनही वनक्षेत्रच; वनसंवर्धन कायदा लागू करण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश - Marathi News | jhudapi is also a forest area supreme court directs to implement forest conservation act | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झुडपी जंगलाची जमीनही वनक्षेत्रच; वनसंवर्धन कायदा लागू करण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश

महाराष्ट्रातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात झुडपी जंगलाची जमीन आहे. ...

वक्फ बोर्ड: आव्हान याचिकांवरील अंतरिम आदेश राखून ठेवला; ३ दिवस सुनावणीनंतर SCचा निर्णय - Marathi News | waqf board amendment act supreme court reserved decision on interim order on challenge petition after three days of hearing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वक्फ बोर्ड: आव्हान याचिकांवरील अंतरिम आदेश राखून ठेवला; ३ दिवस सुनावणीनंतर SCचा निर्णय

याचिकाकर्त्यांनी हा कायदा धार्मिक स्वातंत्र्याच्या विरोधातील असल्याचे सांगत अंतरिम स्थगितीची मागणी केली, तर केंद्र सरकारने याला विरोध केला. ...

ED मर्यादा ओलांडतेय; SCचे फटकारे, संघराज्य संकल्पनेचेही उल्लंघन केल्याने सुनावले खडेबोल - Marathi News | enforcement directorate is crossing the line supreme court reprimands harsh words were given for violating the concept of federalism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ED मर्यादा ओलांडतेय; SCचे फटकारे, संघराज्य संकल्पनेचेही उल्लंघन केल्याने सुनावले खडेबोल

तामिळनाडूमधील मद्य घोटाळ्याचा तपास रोखत ईडीला नोटीस; मनी लाँड्रिंग विरोधी कायद्याच्या कलमांचा कथित दुरुपयोग केल्यावरून सर्वोच्च न्यायालयाने फटकारले. ...

सर्वोच्च न्यायालयाचे न्याय‍ाधीश अभय ओक यांच्या मातोश्रींचे निधन - Marathi News | Supreme Court Justice Abhay S Oka Mother Vasanti Oka Passes Away | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सर्वोच्च न्यायालयाचे न्याय‍ाधीश अभय ओक यांच्या मातोश्रींचे निधन

Justice Abhay Oak mother passes away: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक यांच्या मातोश्री वासंती ओक यांचे बुधवारी रात्री दीर्घ आजाराने दु:खद निधन झाले. ...

'संघराज्य रचनेचा अनादर, ED ने सर्व मर्यादा ओलांडल्या...', सर्वोच्च न्यायालयाने सुनावले - Marathi News | Supreme Court on ED: 'Disrespect for the federal structure, ED is crossing all limits...', the Supreme Court said in 'this' case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'संघराज्य रचनेचा अनादर, ED ने सर्व मर्यादा ओलांडल्या...', सर्वोच्च न्यायालयाने सुनावले

Supreme Court on ED : सर्वोच्च न्यायालयाने ईडीला 2 आठवड्यांच्या आत उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. ...

तिने खून केलाय का? सुप्रीम कोर्टाची विचारणा; पूजा खेडकरला दिलासा; अटकपूर्व जामीन मंजूर - Marathi News | Did she commit murder Supreme Court asks; Relief for Pooja Khedkar; Anticipatory bail granted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिने खून केलाय का? सुप्रीम कोर्टाची विचारणा; पूजा खेडकरला दिलासा; अटकपूर्व जामीन मंजूर

नागरी सेवा परीक्षेत फसवणूक केल्याचा तसेच ओबीसी आणि अपंगत्व कोट्याचे फायदे लाटल्याचा पूजावर आरोप आहे.  ...