लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय, मराठी बातम्या

Supreme court, Latest Marathi News

सुप्रीम कोर्टात पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; पगार 67 हजार महिना, लवकर करा अर्ज... - Marathi News | Supreme Court Recruitment 2024: Golden Job Opportunity in Supreme Court; Salary 67 thousand per month, apply early | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :सुप्रीम कोर्टात पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; पगार 67 हजार महिना, लवकर करा अर्ज...

Supreme Court Recruitment 2024: या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 डिसेंबर 2024 आहे. ...

"मजूर उपाशी मरावेत असं तुम्हाला वाटतं का?’’ प्रदूषणावरून सुप्रीम कोर्टाने दिल्ली सरकारला सुनावले - Marathi News | "Do you think laborers should starve to death?" Supreme Court asked the Delhi government on pollution | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘’मजूर उपाशी मरावेत असं तुम्हाला वाटतं का?’’ सुप्रीम कोर्टाने दिल्ली सरकारला सुनावले

Supreme Court News: दिल्लीमध्ये मागच्या काही काळापासून हवा प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. दिल्लीतील हवा प्रदूषणाप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने मजुरांच्या प्रश्नावरून दिल्ली सरकारची खरडपट्टी काढली. ...

मतदार संख्या १२०० वरुन १५०० का केली? सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाकडे मागितले उत्तर - Marathi News | Supreme Court seeks clarification from Election Commission on increasing the number of voters per polling station from 1200 to 1500 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदार संख्या १२०० वरुन १५०० का केली? सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाकडे मागितले उत्तर

मतदान केंद्रावर मतदार संख्या वाढवण्यावरुन सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला उत्तर देण्यास सांगितले आहे. ...

ईडी अधिकाऱ्याविरोधातील प्रकरणात समतोल राखा; सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले निरीक्षण - Marathi News | Balance the case against the ED officer Supreme Court observed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईडी अधिकाऱ्याविरोधातील प्रकरणात समतोल राखा; सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले निरीक्षण

ईडीचे अधिकारी तिवारी यांना कथित लाचप्रकरणी तामिळनाडूच्या दक्षता व भ्रष्टाचारविरोधी संचालनालयाने (डीव्हीएसी) अटक केली होती. ...

"१०४ वर्षांचा झालोय, मला आता सोडा"; हत्या प्रकरणातील दोषीच्या याचिकेवर कोर्टाने दिला निर्णय - Marathi News | Supreme Court granted bail to 104 year old man accused of murder | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"१०४ वर्षांचा झालोय, मला आता सोडा"; हत्या प्रकरणातील दोषीच्या याचिकेवर कोर्टाने दिला निर्णय

पश्चिम बंगालमधील १०४ वर्षीय आरोपीच्या जामिनावर सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. ...

राज्य पोलीस केंद्रीय तपास यंत्रणेतील अधिकाऱ्यांना अटक करू शकतं का?; सुप्रीम कोर्ट म्हणाले... - Marathi News | Can the state police arrest officers of the Central Investigation Agency?; The Supreme Court said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्य पोलीस केंद्रीय तपास यंत्रणेतील अधिकाऱ्यांना अटक करू शकतं का?; सुप्रीम कोर्ट म्हणाले...

या प्रकरणाच्या तपासात आरोपीची कोणतीही भूमिका असू शकत नाही. मात्र त्यांना निष्पक्ष तपास करण्याचा अधिकार आहे असं खंडपीठाने म्हटले आहे. ...

'कोणतीही कारवाई करू नका'; जामा मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे कनिष्ठ न्यायालयाला निर्देश - Marathi News | jama masjid sambhal update Supreme Court Asks Trial Court Not To Proceed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'कोणतीही कारवाई करू नका'; जामा मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे कनिष्ठ न्यायालयाला निर्देश

Jama Masjid Sambhal: उत्तर प्रदेशातील जामा मशीद प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. या प्रकरणात हस्तक्षेप करत सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.  ...

‘जात’ जाते कधी, येते कधी?; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवे आकलन देणारा ठरलाय - Marathi News | Editorial - Converting people for the sole purpose of availing reservation benefits is a betrayal of the Constitution - Supreme Court | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘जात’ जाते कधी, येते कधी?; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नवे आकलन देणारा ठरलाय

धर्मांतराचाच संबंध असलेले हे प्रकरण अगदीच वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि त्याला केवळ अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी मूळ धर्मात घरवापसी केल्याचा संदर्भ आहे. ...