लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुपर डान्सर

सुपर डान्सर

Super dancer, Latest Marathi News

छोट्या उस्तादांमध्ये असणाऱ्या नृत्यकौशल्याची जाणीव करून देऊन महाराष्ट्राच्या सुपर डान्सरचा शोध सुपर डान्सर या शोमधून घेतला जाणार आहे. सतीश राजवाडे, अमृता खानविलकर आणि विठ्ठल पाटील या शोला जज करणार आहेत.
Read More
सुपर डान्सरच्या सेटवर वरुण धवनने सांगतले त्याचे अ‍ॅब्स बनवण्यामागचे कारण - Marathi News | Super Dancer Chapter 2: Kalank stars Alia, Varun, Sonakshi have fun with contestants | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुपर डान्सरच्या सेटवर वरुण धवनने सांगतले त्याचे अ‍ॅब्स बनवण्यामागचे कारण

सिलिगुडीच्या दहा वर्षीय अवस्था थापाने वरुण धवनला विचारले की, लहानपणी तो खोडकर होता का आणि त्याच्या खोड्यांबद्दल त्याने आपल्या आईवडिलांचा कधी मार खाल्ला आहे का?  तेव्हा वरुणने दिलेले उत्तर ऐकून सगळ्यांनाच आपले हसू आवरत नव्हते. ...

वरूण धवन, आलिया भट, सोनाक्षी सिन्हा कलंकच्या प्रमोशनसाठी पोहोचले सुपर डान्सरच्या सेटवर - Marathi News | Varun dhawan, alia bhatt and sonakshi sinha visited super dancer 3 set for kalank movie promotion | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वरूण धवन, आलिया भट, सोनाक्षी सिन्हा कलंकच्या प्रमोशनसाठी पोहोचले सुपर डान्सरच्या सेटवर

'सुपर डान्सर'च्या परीक्षकांसाठी चक्क फराह खानने स्वतः बनवून आणले घरचे जेवण - Marathi News | Farah Khan made food for Super Dancer Show judge | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुपर डान्सर'च्या परीक्षकांसाठी चक्क फराह खानने स्वतः बनवून आणले घरचे जेवण

'सुपर डान्सर' शोच्या तिसऱ्या सीझनमधील 'गुरु-शिष्य' विशेष भागात फराह खान आली होती. ...

जॅकी श्रॉफने चाळीतल्या आठवणींना दिला उजाळा - Marathi News | Jakky Shroff chawl memories in Super Dancer show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जॅकी श्रॉफने चाळीतल्या आठवणींना दिला उजाळा

बॉलिवूडचा जग्गू दादा म्हणजेच अभिनेता जॅकी श्रॉफ बॉलिवूडच्या सर्वात जबरदस्त अभिनेत्यांपैकी एक आहे आणि त्यांच्या बिंधास्त वृत्तीसाठी ओळखले जाते. ...

जया प्रदांना 'सुपर डान्सर'मधील जयश्री गोगईने केले प्रभावित - Marathi News | Jaysa Pradas influenced by Jayshree Gogi in 'Super Dancer' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जया प्रदांना 'सुपर डान्सर'मधील जयश्री गोगईने केले प्रभावित

सुपर डान्सरच्या विकेन्डच्या ह्या भागांत बॉलिवूडचे सदाबहार कलाकार जया प्रदा आणि जितेंद्र यांनी हजेरी लावली होती. ...

डफलीवाले या प्रसिद्ध गाण्यामागची कथा सांगितली जया प्रदा यांनी - Marathi News | Jaya Prada reveals story about sargam film dafli wale song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डफलीवाले या प्रसिद्ध गाण्यामागची कथा सांगितली जया प्रदा यांनी

सरगम चित्रपटामधील डफलीवाले हे गाणे आजही तितकेच लोकप्रिय आहे. या गाण्यावर लोक फक्त नाचतच असे नाही तर अंताक्षरीमध्येही हे गाणं हमखास गायलं जातं. ...

OMG...! अनिल कपूरला भेटला त्याच्यासारखा दिसणारा हुबेहूब व्यक्ती - Marathi News | OMG ...! Anil Kapoor met a person who looks like him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG...! अनिल कपूरला भेटला त्याच्यासारखा दिसणारा हुबेहूब व्यक्ती

अभिनेता अनिल कपूर लवकरच माधुरी दीक्षितसोबत टोटल धमाल चित्रपटात झळकणार आहे. ...

रणवीर सिंग या कारणामुळे झाला भावूक - Marathi News | Ranveer Singh breaks down on Super Dancer Chapter 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंग या कारणामुळे झाला भावूक

गौरव सरवण आणि सुपर गुरु अमरदीप यांचा रणवीरच्या जीवन प्रवासाचे चित्रण करणारा अॅक्ट पाहून रणवीर भावूक झाला. ...