लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सुपर डान्सर

सुपर डान्सर

Super dancer, Latest Marathi News

छोट्या उस्तादांमध्ये असणाऱ्या नृत्यकौशल्याची जाणीव करून देऊन महाराष्ट्राच्या सुपर डान्सरचा शोध सुपर डान्सर या शोमधून घेतला जाणार आहे. सतीश राजवाडे, अमृता खानविलकर आणि विठ्ठल पाटील या शोला जज करणार आहेत.
Read More
दो दिल मिल रहे है हे गाणे केवळ इतक्या मिनिटांत करण्यात आले होते रेकॉर्ड - Marathi News | Kumar Sanu has recorded Pardes Movie Dil Mil Rahe hai Song only in 20 minutes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दो दिल मिल रहे है हे गाणे केवळ इतक्या मिनिटांत करण्यात आले होते रेकॉर्ड

परदेस या चित्रपटातील दो दिल मिल रहे है हे गाणे किती मिनिटांत रेकॉर्ड झाले होते हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. ...

ऐकाल ते नवलच! कुमार सानूच्या आवाजाने बरे होतात रुग्ण - Marathi News | Kumar Sanu’s voice, a cure for many revealed on Super Dancer Chapter 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐकाल ते नवलच! कुमार सानूच्या आवाजाने बरे होतात रुग्ण

कुछ ना कहो या गाण्यावरील परफॉर्मन्स पाहून  कुमार सानूला आश्चर्य वाटले आणि त्याला या गाण्यामुळे त्याच्या वास्तविक जीवनातील एक गोष्ट आठवली. ...

शिल्पा शेट्टीचा हा व्यायाम करतानाचा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील कराल फिट व्हायचा विचार - Marathi News | When Shilpa Shetty Swapped Weights For 6-Year-Old Son Viaan In Mom-Special Work-Out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिल्पा शेट्टीचा हा व्यायाम करतानाचा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील कराल फिट व्हायचा विचार

आता शिल्पाचा एक व्हिडिओ नुकताच तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओत शिल्पा तिचा मुलगा वियानला मांडीवर घेऊन व्यायाम करताना दिसत आहे. ...

वाइल्ड कार्डने प्रवेश मिळवणार्‍या पुण्याच्या प्रेरणाने प्रभावित केले सुपर डान्सर 3 च्या परीक्षकांना - Marathi News | Wild Card contestants Prerna from Pune wows the judges of Super Dancer Chapter 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वाइल्ड कार्डने प्रवेश मिळवणार्‍या पुण्याच्या प्रेरणाने प्रभावित केले सुपर डान्सर 3 च्या परीक्षकांना

वाइल्ड कार्ड एंट्रीसाठी निवडण्यात आलेल्या मुलांपैकी पुण्याच्या 12 वर्षीय प्रेरणा साळवीने आपल्या परफॉर्मन्सने परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले. ...

‘सुपर डान्सर’ 3 च्या सेटवर आले हे खास पाहुणे - Marathi News | Super Judges Shilpa Shetty,Geeta Kapur and Anurag Basu welcomes surprise visitors on the set of Super Dancer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सुपर डान्सर’ 3 च्या सेटवर आले हे खास पाहुणे

आता सुपर डान्सरच्या आगामी भागामध्ये ‘भाकरवडी’ या सब टीव्ही वरील मालिकेचे कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. ते या कार्यक्रमात येऊन खूप धमाल मस्ती करणार आहेत. त्याचसोबत काही खास पाहुणे देखील या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत. ...

सुपर डान्सर कार्यक्रमात आशा पारेख यांनी कबूल केली ही गोष्ट - Marathi News | Asha Parekh confesses to adore Sanjay Leela Bhansali’s work on Super Dancer Chapter 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुपर डान्सर कार्यक्रमात आशा पारेख यांनी कबूल केली ही गोष्ट

सुपर डान्सरच्या आगामी भागात वहिदा रेहमान आणि आशा पारेख प्रेक्षकांना भूतकाळात घेऊन जाणार आहेत. त्यावेळेच्या बॉलिवूड इंडस्ट्रीविषयी अनेक गोष्टी त्यांना सांगणार आहेत. ...

शिल्पा शेट्टी बाजीगर नव्हे तर या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये करणार होती पदार्पण - Marathi News | Shilpa Shetty Kundra revealed that Baazigar was not supposed to be her debut on Super dancer chapter 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिल्पा शेट्टी बाजीगर नव्हे तर या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये करणार होती पदार्पण

शिल्पाने बाजीगर या चित्रपटाद्वारे तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात तिची जोडी शाहरुख खानसोबत जमली होती. ...

सोनाक्षी सिन्हा सांगते, माझ्या वडिलांनी सांगितलेली ती गोष्ट ऐकून मला झाला होता आनंद - Marathi News | When Shatrughan Sinha felt proud being called Sonakshi’s father said in Super star 3 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनाक्षी सिन्हा सांगते, माझ्या वडिलांनी सांगितलेली ती गोष्ट ऐकून मला झाला होता आनंद

सोनाक्षी देखील तिचे वडील अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची खूप लाडकी आहे. मुलगी आणि वडिलांचे नातेच खूप वेगळे असते असे या कार्यक्रमात वडील-मुलीच्या नात्यावर भाष्य करताना सोनाक्षी म्हणाली. ...