भारतीय-कैनेडियन असलेली सनी लिओनी मुळात पोर्नस्टार आहे.त्यानंतर सनीने 'जिस्म 2' बॉलिवूड पदार्पण केले होते. आज सनी लिओनीची गणना बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते.बिग बॉसच्या 5 व्या सिझनमध्ये सनी लिओनी सहभागी झाली होती.याच कार्यक्रमामुळे ती जास्त प्रकाशझोतात आली होती. Read More
Karan Deol Engagement: सनी देओलचा मुलगा आणि धर्मेंद्र यांचा नातू करण देओलने गुपचूप साखरपुडा केला आहे. लवकरच तो विवाहबंधनात अडकणार असल्याचे बोलले जात आहे. आता त्यांनी एका खास कारणासाठी लवकर लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
Sunny Leone Basketball Video : सनी ग्लॅमर इंडस्ट्रीचा एक भाग असली तरी तिला खेळाची खूप आवड आहे. तिला आईस स्केटिंग, हॉकी सारखे खेळ देखील आवडतात. लहानपणी सनी अनेकदा मुलांसोबत हॉकी खेळत असे. ...
Sunny leone: हा व्हिडीओ पाहिल्यावर नेटकऱ्यांना काजोल आणि शाहरुख खान या जोडीचीच आठवण झाली. त्यामुळे सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ...
बॉलिवूडमध्ये दशकभरापासून सक्रीय असलेली सनी लिओनी (Sunny Leone) दीर्घकाळापासून मुंबईत भाड्याच्या घरात राहत होती. पण आता मुंबईत तिनं स्वत:चं अलिशान घर खरेदी केलं आहे. ...