सनी लिओनीनं समुद्र किनारी केलं फोटोशूट, दिसली खूपच स्टनिंग, पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 07:54 PM2022-09-14T19:54:27+5:302022-09-14T19:54:27+5:30

Sunny Leone : सनी लिओनी सध्या मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी नेहमीच तिच्या ग्लॅमरस आणि हॉट लूकमुळे चर्चेत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

सनी लिओनी सध्या मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करते आहे, ज्याचे फोटो ती तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये सनी लिओनी बीचवर पिंक कलरच्या बिकिनीत दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

सनी लिओनी समुद्राच्या किनारी किलर पोझ देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये सनी लिओनी तिची कर्वी फिगर आणि टोन्ड लेग फ्लॉंट करताना दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

हे फोटो शेअर करताना सनीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे- लव्ह दिस बिकिनी. (फोटो: इंस्टाग्राम)