भारतीय-कैनेडियन असलेली सनी लिओनी मुळात पोर्नस्टार आहे.त्यानंतर सनीने 'जिस्म 2' बॉलिवूड पदार्पण केले होते. आज सनी लिओनीची गणना बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते.बिग बॉसच्या 5 व्या सिझनमध्ये सनी लिओनी सहभागी झाली होती.याच कार्यक्रमामुळे ती जास्त प्रकाशझोतात आली होती. Read More
सनी लिओनीच्या बायोपिकचा ट्रेलर रिलीज होतो ना होतो, तोच यावरून वाद सुरू झाला आहे. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे (एसजीपीसी) प्रवक्ता दिलजीत सिंह बेदी यांनी सनीच्या बायोपिकच्या नावावर आक्षेप नोंदवला आहे. ...
बॉलिवूडमध्ये काम करताना तिने काही नियम तयार केले आहेत. तशात काही अटी की अॅडल्ट इंडस्ट्रीमध्ये काम करताना ठेवत होते. आपल्या अटींवर ती अॅडल्ट इंडस्ट्रीमध्ये काम करत होती. ...