भारतीय-कैनेडियन असलेली सनी लिओनी मुळात पोर्नस्टार आहे.त्यानंतर सनीने 'जिस्म 2' बॉलिवूड पदार्पण केले होते. आज सनी लिओनीची गणना बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते.बिग बॉसच्या 5 व्या सिझनमध्ये सनी लिओनी सहभागी झाली होती.याच कार्यक्रमामुळे ती जास्त प्रकाशझोतात आली होती. Read More
बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण करण्यासाठी आणि हिट चित्रपट देण्यासाठी अभिनेत्री रात्रंदिवस मेहनत करतात. पण तुम्हाला अशा एका अभिनेत्रीबद्दल माहिती आहे का, जिने गेल्या १० वर्षात १५ पेक्षा जास्त फ्लॉप चित्रपट दिले आहेत, तरीही तिची कमाई करोडोंमध्ये आहे. ...