भारतीय-कैनेडियन असलेली सनी लिओनी मुळात पोर्नस्टार आहे.त्यानंतर सनीने 'जिस्म 2' बॉलिवूड पदार्पण केले होते. आज सनी लिओनीची गणना बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते.बिग बॉसच्या 5 व्या सिझनमध्ये सनी लिओनी सहभागी झाली होती.याच कार्यक्रमामुळे ती जास्त प्रकाशझोतात आली होती. Read More
पॉर्नस्टार आणि बोल्ड तसंच हॉट अभिनेत्री सनी लिओनीने बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.बोल्ड, आणि बिनधास्त असल्यामुळे इंटरनेटवरील मोस्ट सर्च सेलिब्रिटींमध्येही ती गणली जाते. ...
जुलै 2017 मध्ये सनी आणि तिचे पती डेनियल यांनी 21 महिन्यांच्या निशाला महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातून दत्तक घेतले होते. तिचं नाव निशा कौर वेबर असं ठेवलं. ...