भारतीय-कैनेडियन असलेली सनी लिओनी मुळात पोर्नस्टार आहे.त्यानंतर सनीने 'जिस्म 2' बॉलिवूड पदार्पण केले होते. आज सनी लिओनीची गणना बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते.बिग बॉसच्या 5 व्या सिझनमध्ये सनी लिओनी सहभागी झाली होती.याच कार्यक्रमामुळे ती जास्त प्रकाशझोतात आली होती. Read More
Quotation Gang Trailer: सगळ्यांचा लाडका भिडू अर्थात जॅकी श्राॅफ कधी नव्हे इतक्या खतरनाक लुकमध्ये दिसणार आहे. दिग्दर्शक विष्णू कन्ननच्या कोटेशन गँग या सिनेमात जॅकी एका जबरदस्त भूमिकेत पाहायला मिळणार आहे. त्याच्यासोबत सनी लिओनीही आहे. ...