लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सनी लिओनी

सनी लिओनी, मराठी बातम्या

Sunny leone, Latest Marathi News

भारतीय-कैनेडियन असलेली सनी लिओनी मुळात पोर्नस्टार आहे.त्यानंतर सनीने 'जिस्म 2' बॉलिवूड पदार्पण केले होते. आज सनी लिओनीची गणना बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते.बिग बॉसच्या 5 व्या सिझनमध्ये सनी लिओनी सहभागी झाली होती.याच कार्यक्रमामुळे ती जास्त प्रकाशझोतात आली होती.
Read More
सनी लिओनी झाली जुळ्यांची आई... सोशल मीडियाला गॉसिपची घाई - Marathi News | Sunny Leone became the mother of the match ... social media gossip rush | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सनी लिओनी झाली जुळ्यांची आई... सोशल मीडियाला गॉसिपची घाई

सनी लियोनी ही आपल्या सेक्सी अदाकारांनी नेहमीच चर्चेत असते. परंतु आता एका दुस-या कारणासाठी सनी लिओनी चर्चेत आली आहे. सनी लिओनी सरोगसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांची आई झाली असून, त्यांच्या घरी दोन बाळांनी जन्म घेतला आहे. ...

प्रिया वॉरियरने भुवई उडवल्याने बेबी डॉल सनी लिओनीचं मार्केट डाऊन - Marathi News | Baby Doll Sunny Leone's Market Down because of Priya Warrior | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रिया वॉरियरने भुवई उडवल्याने बेबी डॉल सनी लिओनीचं मार्केट डाऊन

सध्या बेबी डॉल सनी लिओनीला प्रिया वॉरियर टक्कर देत आहे.  ...

शेतकऱ्याची सण'सनी'त मात्रा; पिकांना दृष्ट लागू नये म्हणून लावला सनी लिओनीचा बिकिनीतील फोटो - Marathi News | Quantity of Farmer's Future; Photo of Sunny Leone's Bikini photos, which are not applicable to the crops | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्याची सण'सनी'त मात्रा; पिकांना दृष्ट लागू नये म्हणून लावला सनी लिओनीचा बिकिनीतील फोटो

शेतात आलेल्या पिकाला वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी एका शेतकऱ्यानं चक्क बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचे बिकनीतील पोस्टर लावलं आहे. ...

सनी लिऑनी साकारणार मीना कुमारींची भूमिका; भूमिकेसाठी सनीच योग्य, दिग्दर्शकाचं मत - Marathi News | Sunny Leone plays role of Meena Kumari in her biopic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सनी लिऑनी साकारणार मीना कुमारींची भूमिका; भूमिकेसाठी सनीच योग्य, दिग्दर्शकाचं मत

गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री मीना कुमारी यांच्या जीवनावर सिनेमा तयार होणार असल्याची चर्चा आहे. ...