लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
९० च्या दशकातला सुपरस्टार सनी देओल याचा मुलगा करण देओल लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करतोय. करणचा ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झालाय. ...
बॉलिवूडच्या देओल कुटुंबाने इंडस्ट्रीला धर्मेन्द्र देओल, सनी देओल, बॉबी देओल, अभय देओल असे दिग्गज स्टार्स दिलेत. या सगळ्यांनी दीर्घकाळ प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. आता या कुटुंबातून आणखी एक नवा चेहरा इंडस्ट्रीत येतोय. तो म्हणजे, सनी देओलचा मोठा मु ...
अलीकडे आलेले सनीचे चित्रपट भलेही फ्लॉप होवोत, पण म्हणून सनीची डिमांड कमी झालीय, असे समजायचे कारण नाही. विश्वास बसत नसेल तर ही ताजी बातमी तुम्ही वाचायलाच हवी. ...
सनी देओल गेल्या अनेक दिवसांपासून एका हिरोईनच्या शोधात होता. एक सुंदर, प्रतिभावान हिरोईन त्याला हवी होती. अखेर त्याचा शोध शिमल्याच्या सहर बंबा हिच्यापाशी येऊन थांबला. ...
अभिनेता सनी देओलचे अॅक्टिंग करिअर सध्या धोक्यात आहे. अलीकडे एकापाठोपाठ एक आलेले त्याचे अनेक चित्रपट बॉक्सआॅफिसवर आपटलेत. अशात सनी देओलला दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी मदतीचा हात देऊ केला आहे. ...
गालावर खळी, मोहक चेहरा अन् मस्तीखोर मिजास असं वर्णन केल्यावर कुणाचा चेहरा दिसतो? अर्थात बॉलिवूडची चुलबुली गर्ल अभिनेत्री प्रिती झिंटा हिचा. ‘सोल्जर’ या चित्रपटामुळे ती इंडस्ट्रीत चर्चेत आली. मग तिच्या उत्कृष्ट अभिनयामुळे तिच्याकडे चित्रपटांची रांगच ल ...
सनी देओलने आपल्या अॅक्शनच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. एकेकाळी सनीसाठी चित्रपट लिहिले जात. कारण जगभरात सनीचे चाहते होते. आजही आहेत. ...