अभिनेता सनी देओलचे अॅक्टिंग करिअर सध्या धोक्यात आहे. अलीकडे एकापाठोपाठ एक आलेले त्याचे अनेक चित्रपट बॉक्सआॅफिसवर आपटलेत. अशात सनी देओलला दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी मदतीचा हात देऊ केला आहे. ...
गालावर खळी, मोहक चेहरा अन् मस्तीखोर मिजास असं वर्णन केल्यावर कुणाचा चेहरा दिसतो? अर्थात बॉलिवूडची चुलबुली गर्ल अभिनेत्री प्रिती झिंटा हिचा. ‘सोल्जर’ या चित्रपटामुळे ती इंडस्ट्रीत चर्चेत आली. मग तिच्या उत्कृष्ट अभिनयामुळे तिच्याकडे चित्रपटांची रांगच ल ...
सनी देओलने आपल्या अॅक्शनच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. एकेकाळी सनीसाठी चित्रपट लिहिले जात. कारण जगभरात सनीचे चाहते होते. आजही आहेत. ...
सनी देओल, प्रिती झिंटा, अमिषा पटेल आणि अर्शद वारसी यांचा ‘भैय्याजी सुपरहिट’ या चित्रपटाच्या मार्गातील अडचणी कमी व्हायचे चिन्हे नाहीत. होय, दीर्घकाळापासून हा चित्रपट रखडला होता. ...
सनी देओल लवकरच प्रेक्षकांसाठी ‘यमला पगला दीवाना फिर से’ हा चित्रपट घेऊन येतोय. सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये ‘सनी पाजी’ व्यस्त आहे. पण याचदरम्यान सनीने एक वेगळी तयारी सुरू केली आहे. ...