बॉलिवूड अभिनेता सनी देओल यांनी संरक्षणमंत्री निर्मला सितारमण आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. पंजाबच्या गुरुदासपूरमधून भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...
भाजप अध्यक्ष अमित शहा व चित्रपट अभिनेते सनी देओल यांच्या भेटीचे एक छायाचित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामुळे सनी-भाजप संबंधांची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. ...
सनी देओल आणि अमिषा पटेल यांची मुख्य भूमिका असलेला गदर हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटाच्या कथेची, या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाची त्यावेळी चांगलीच चर्चा झाली होती. ...
‘ब्लँक’ या सिनेमात सनी पुन्हा एकदा अॅक्शन अवतारात दिसणार आहे. काही क्षणांपूर्वी या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला. या टीजरमध्ये सनी पाजी जबरदस्त अॅक्शन करताना दिसतोय. ...
पल पल दिल के पास हे गाणे ऐकल्यावर आपल्या डोळ्यांसमोर येतात ते अभिनेते धर्मेंद्र आणि राखी. ब्लॅकमेल या 1973 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील किशोर कुमार यांनी गायलेले हे गाणे आजही प्रचंड लोकप्रिय आहे. ...