देशाच्या हितासाठी आम्हाला मतदान करा. आपल्या पाठिंब्याने होणारा विजय आपल्या सर्वांचा विजय ठरेल. गुरदासपुर लोकसभा मतदार संघाची एक वेगळी ओळख निर्माण करू, असे भावनिक ट्वीट धर्मेंद्र यांनी केले आहे ...
पुलवामा हल्ल्यानंतर बालाकोटमध्ये करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकनंतर देशात राष्ट्रवाद आणि देशभक्तीची लहर आली आहे. राष्ट्रवादाचा फायदा घेण्यासाठी भाजपकडून गुरुदासपूरमधून सनी देओल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ...
माध्यमांशी बोलताना कॅप्टन अमरिंदर सिंह म्हणाले की, सनी देओल एक अभिनेता असून तो फिल्मी फौजी आहे. तर मी असली फौजी असून आम्ही त्यांना पराभूत करणार आहोत. त्यामुळे गुरुदारपुरचे काँग्रेसचे उमेदवारी किंवा काँग्रेससाठी सनी देओल यांची उमेदवारी विशेष धोकादायक ...
सनीने भाजपात प्रवेश करत असल्याची घोषणा केल्यापासून सोशल मीडियावर त्याची खिल्ली उडवली जात आहे. सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल झाले असून सध्या याचीच चर्चा सोशल मीडियावर आहे. ...