लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सनी देओल

सनी देओल

Sunny deol, Latest Marathi News

भाजपच्या दबावामुळे सनी देओल निवडणुकीच्या रिंगणात; अमरिंदर सिंग यांचा दावा - Marathi News | Lok Sabha Election 2019 Sunny Deol contesting election due to BJP pressure; Amarinder Singh claims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपच्या दबावामुळे सनी देओल निवडणुकीच्या रिंगणात; अमरिंदर सिंग यांचा दावा

सनी देओल यांच्यावर गुरुदासपूरमधून निवडणूक लढविण्यासाठी भाजपकडून दबाव टाकण्यात आला असेल असा दावा अमरिंदर सिंग यांनी केला आहे. अन्यथा सनी यांच्या घरावर आयकर विभागाचे छापे टाकण्यात आले असते, अशी पुष्टीही अमरिंदर सिंग यांनी जोडली आहे. ...

सनी देओल यांचा महिलेने घेतला किस, व्हिडिओ व्हायरल... - Marathi News | a female fan of Sunny Deol kissed on his cheeks during Election road show | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सनी देओल यांचा महिलेने घेतला किस, व्हिडिओ व्हायरल...

सनी देओल यांनी बटालामध्ये रोड शो केला. ...

सनी देओल प्रचारासाठी गेला असताना देखील आठवणीने घेऊन गेल्या या वस्तू - Marathi News | Sunny Deol carries Gym instruments while going for gurdaspur election campaign | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सनी देओल प्रचारासाठी गेला असताना देखील आठवणीने घेऊन गेल्या या वस्तू

सनी देओल आठ दिवसांपूर्वी गुरूदासपूरला दाखल झाला. तो आता तिथे प्रचार करणार असून बॉबी देओल देखील त्याच्यासोबतच निवडणुकीपर्यंत तिथे राहाणार आहे. ...

सुरु झाली ‘गदर’च्या सीक्वलची तयारी! लवकरच सुरु होणार शूटींग!! - Marathi News | sunny deol and ameesha patel all set to join hands for gadar sequel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुरु झाली ‘गदर’च्या सीक्वलची तयारी! लवकरच सुरु होणार शूटींग!!

होय, ताजी बातमी खरी मानाल तर, ‘गदर’च्या निर्मात्यांनी या चित्रपटाच्या सीक्वलची तयारी सुरु केली आहे. ...

सनी देओलला एकीकडे दिलासा, तर दुसरीकडे डोकेदुखी वाढली - Marathi News |  Sunny Deol's relief on one hand, on the other hand, increased headache | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सनी देओलला एकीकडे दिलासा, तर दुसरीकडे डोकेदुखी वाढली

चित्रपट अभिनेता सनी देओलला एकीकडे दिलासा मिळाला, तर दुसरीकडे समस्या उभी राहिली आहे. ...

'सनी देओल असो वा सनी लिओनी, सर्व उडून जातील' - Marathi News | Sunny Deol Or Sunny Leone, The BJP Will Lose In Punjab: Congress Leader | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सनी देओल असो वा सनी लिओनी, सर्व उडून जातील'

'सनी देओल यांना घेऊन येऊ दे अथवा पॉर्नस्टार सनी लिओनीला, तरी ते जिंकू शकणार नाहीत' ...

सनी देओलचा 'गड्डी लेकर' प्रचार; ट्रकवर बसून केला 'रोडशो' - Marathi News | Lok Sabha Election 2019 sunny deol started road show | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सनी देओलचा 'गड्डी लेकर' प्रचार; ट्रकवर बसून केला 'रोडशो'

सनी यांनी आपला रोड शो डेरा बाबा नानकपासून श्री गुरुद्वारा साहिबचे दर्शन करून असा केला. गुरुदासपूरमधील अनेक भागातून सनी यांचा रोड शो झाला. यावेळी सनी देओल ट्रकच्या छतावर बसून जनतेला मतदान करण्याचे आवाहन करत होते. ...

सनी देओलनं 7 कोटींचा GST देणं बाकी, जाणून घ्या बॉलिवूडच्या तारासिंगचं शिक्षण अन् संपत्ती - Marathi News | Sunny Deol's GST for 7 crores, learn education and wealth of bollywood actor sunny deol | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सनी देओलनं 7 कोटींचा GST देणं बाकी, जाणून घ्या बॉलिवूडच्या तारासिंगचं शिक्षण अन् संपत्ती

सनीने 1977-78 मध्ये एक्टींगचा डिप्लोमा पूर्ण केला आहे. तर सनीकडे एकूण 87 कोटी रुपयांची संपत्ती आहे. ...