Border 2 Movie : सध्या 'बॉर्डर २' या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. हा चित्रपट २०२६ मध्ये प्रदर्शित होणार असून, तो सनी देओलच्या १९९७ मधील गाजलेल्या 'बॉर्डर' चित्रपटाचा सीक्वल आहे. ...
ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते तो 'बॉर्डर २'चा टीझर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. १९७१ साली झालेल्या भारत-पाक युद्धाच्या विजयी दिनी 'बॉर्डर २'चा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. ...