लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुनील तटकरे

Sunil Tatkare Latest news, फोटो

Sunil tatkare, Latest Marathi News

सुनील तटकरे Sunil Tatkare हे रायगड मतदारसंघाचे लोकसभेत नेतृत्व करतात. महाराष्ट्र विधानसभेचे श्रीवर्धनहून ते आमदार होते. 2004 ते 2014 अशा मोठ्या काळात जल संसाधन, अन्न आणि नागरी पुरवठा, उर्जा, अर्थ खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी आघाडी सरकार काळात काम पाहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते प्रदेशाध्यक्ष देखील होते. 
Read More
"तुम्हाला रायगडमध्ये फिरु देणार नाही"; उपमुख्यमंत्री शिंदेंच्या आमदारांचा सुनील तटकरेंना इशारा - Marathi News | Shiv Sena MLA Mahendra Salvi has warned MP Sunil Tatkare | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुम्हाला रायगडमध्ये फिरु देणार नाही"; उपमुख्यमंत्री शिंदेंच्या आमदारांचा सुनील तटकरेंना इशारा

रायगड जिल्ह्यातल्या पालकमंत्रिपदावरून सुरू झालेला वाद आता विकोपाला गेल्याचे पाहायला मिळत आहे. पालकमंत्रिपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील संघर्ष वाढतच चालला आहे. ...

कोकणात भाजपाची खेळी, उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; शिंदे गटाचीही कोंडी होणार? - Marathi News | Snehal Jagtap of the Uddhav Thackeray group from Raigad Mahad is likely to join the BJP, BJP is trying to target Eknath Shinde Shivsena | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकणात भाजपाची खेळी, उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; शिंदे गटाचीही कोंडी होणार?

BJP-NCP मध्ये केव्हा-केव्हा झाली 'सीक्रेट' बैठक? अजित पवारांनी केली शरद पवारांची कोंडी - Marathi News | NCP leader Ajit Pawar says When was the 'secret' meeting between BJP-NCP sharad pawar bjp secret meeting | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :BJP-NCP मध्ये केव्हा-केव्हा झाली 'सीक्रेट' बैठक? अजित पवारांनी केली शरद पवारांची कोंडी

अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या भाजप नेत्यांसोबत झालेल्या सिक्रेट बैठकांवर भाष्य करत शरद पवारांची कोंडी केली आहे... ...

किरीट सोमय्यांनी आरोप केलेले 'ते' नेते सध्या काय करतात? वाचून बसेल धक्का - Marathi News | what happened with congress ncp shiv sena leaders after bjp leader kirit somaiya makes allegations | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :किरीट सोमय्यांनी आरोप केलेले 'ते' नेते सध्या काय करतात? वाचून बसेल धक्का

भाजप नेते किरीट सोमय्यांनी अनेकदा विरोधी पक्षातल्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे, मनी लॉण्ड्रिंगचे आरोप केले. त्यांचं पुढे काय झालं..? ...