लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुनील तटकरे

Sunil Tatkare Latest news

Sunil tatkare, Latest Marathi News

सुनील तटकरे Sunil Tatkare हे रायगड मतदारसंघाचे लोकसभेत नेतृत्व करतात. महाराष्ट्र विधानसभेचे श्रीवर्धनहून ते आमदार होते. 2004 ते 2014 अशा मोठ्या काळात जल संसाधन, अन्न आणि नागरी पुरवठा, उर्जा, अर्थ खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी आघाडी सरकार काळात काम पाहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते प्रदेशाध्यक्ष देखील होते. 
Read More
महायुतीत तणाव! भाजपा अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीत बिनसलं; नेमकं काय घडलं? - Marathi News | Tension in Mahayuti BJP black flag to ajit pawar convoy at Junnar What exactly happened? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीत तणाव! भाजपा अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीत बिनसलं; नेमकं काय घडलं?

पुण्यात अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवल्यानंतर भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.  ...

Video: 'नागरिकांनी दिलेली साथ मी कधी विसरणार नाही', सुनील शेळके भावुक, तटकरेंनी पाठ थोपटली - Marathi News | I will never forget the support given by citizens Sunil Shelke was emotional sunil tatkare patted his back | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: 'नागरिकांनी दिलेली साथ मी कधी विसरणार नाही', सुनील शेळके भावुक, तटकरेंनी पाठ थोपटली

मायबाप जनता माझं सर्वस्व आहे, मला पैशांची भूक नाही, मी पैशासाठी किंवा पदासाठी राजकारणात काम करत नाही ...

आमचा धर्मनिरपेक्ष विचार देशाला मजबूत करण्यासाठी निश्चितपणे यशस्वी होईल: सुनील तटकरे - Marathi News | Our secular thinking will definitely succeed in strengthening the country: Sunil Tatkare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमचा धर्मनिरपेक्ष विचार देशाला मजबूत करण्यासाठी निश्चितपणे यशस्वी होईल: सुनील तटकरे

पक्षाच्या प्रदेश कार्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. ...

"दादा इज ग्रेट"; अजित पवारांनी चुकीबाबत कबुली दिल्यानंतर तटकरे नक्की काय म्हणाले?  - Marathi News | What exactly did sunil Tatkare say after Ajit Pawar confessed about the mistake in baramati lok sabha election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"दादा इज ग्रेट"; अजित पवारांनी चुकीबाबत कबुली दिल्यानंतर तटकरे नक्की काय म्हणाले? 

आम्ही पुढेही एनडीएच्याच माध्यमातून काम करणार आहोत, असा खुलासा सुनील तटकरे यांनी केला आहे. ...

अमोल मिटकरी वादावर राष्ट्रवादीची स्पष्ट भूमिका; म्हणाले, "दुसऱ्यावर टीका करतो तेव्हा..." - Marathi News | After the attack Amol Mitkari NCP Sunil Tatkare reply to raj thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमोल मिटकरी वादावर राष्ट्रवादीची स्पष्ट भूमिका; म्हणाले, "दुसऱ्यावर टीका करतो तेव्हा..."

राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर मंगळवारी मनसैनिकांनी अमोल मिटकरींच्या गाडीची तोडफोड केली आहे. ...

नरहरी झिरवळांचं अखेर ठरलं?; सुनील तटकरेंच्या बैठकीला दांडी मारल्याने चर्चांना उधाण - Marathi News | Narahari Ziravala finally decided to join ncp sp Sunil Tatkare meeting sparks discussion | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नरहरी झिरवळांचं अखेर ठरलं?; सुनील तटकरेंच्या बैठकीला दांडी मारल्याने चर्चांना उधाण

नरहरी झिरवळ यांनीही पक्षाच्या बैठकीकडे पाठ फिरवल्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसल्याचं बोललं जात आहे. ...

अजितदादांच्या टीममध्ये धनंजय मुंडेंना मिळाली खास जागा, सोपवण्यात आली नवी जबाबदारी - Marathi News | Ajit Pawar led NCP faction appoints Dhananjay Munde as national chief spokesperson | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादांच्या टीममध्ये धनंजय मुंडेंना मिळाली खास जागा, सोपवण्यात आली नवी जबाबदारी

प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केली याबद्दलची घोषणा ...

जिल्हा नियोजन समिती बैठकीला प्रमुखांचीच गैरहजेरी - Marathi News | Absence of Chiefs in District Planning Committee meeting | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्हा नियोजन समिती बैठकीला प्रमुखांचीच गैरहजेरी

खासदार सुनील तटकरेंची नाराजी, गैरहजर अधिकाऱ्यांना नोटीस काढण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश. ...