लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुनील तटकरे

Sunil Tatkare Latest news

Sunil tatkare, Latest Marathi News

सुनील तटकरे Sunil Tatkare हे रायगड मतदारसंघाचे लोकसभेत नेतृत्व करतात. महाराष्ट्र विधानसभेचे श्रीवर्धनहून ते आमदार होते. 2004 ते 2014 अशा मोठ्या काळात जल संसाधन, अन्न आणि नागरी पुरवठा, उर्जा, अर्थ खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी आघाडी सरकार काळात काम पाहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते प्रदेशाध्यक्ष देखील होते. 
Read More
'खासदार गीतेंनी सहा वेळा मतदान केले नाही' - Marathi News | 'MPs do not vote six times' | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'खासदार गीतेंनी सहा वेळा मतदान केले नाही'

आपल्याला डॉ. आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानातून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी निवडणूक प्रशासनाने युवक व युवतीचे फोटो लावून मतदान करावे, असे आवाहन केले आहे. ...