सुनील तटकरे Sunil Tatkare हे रायगड मतदारसंघाचे लोकसभेत नेतृत्व करतात. महाराष्ट्र विधानसभेचे श्रीवर्धनहून ते आमदार होते. 2004 ते 2014 अशा मोठ्या काळात जल संसाधन, अन्न आणि नागरी पुरवठा, उर्जा, अर्थ खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी आघाडी सरकार काळात काम पाहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते प्रदेशाध्यक्ष देखील होते. Read More
राष्ट्रवादी विलीनीकरणाचा मुख्य मुद्दा आहे. मी वारंवार विचारतोय कोणता पक्ष कोणत्या पक्षात विलीन होणार आहे. पण दुर्दैवाने त्यावर कुणी बोलत नाही असं तटकरेंनी सांगितले. ...
Sunetra Pawar: बारामतीजवळ विमान अपघात होऊन अजित पवार यांचा मृत्यू झाला. त्यांच्यानंतर सुनेत्रा पवार यांच्यावर पक्षाची जबाबदारी येऊन पडली आहे. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्याकडे नवीन जबाबदारीही देण्यात आली. ...
खासदार प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती भाजपा नेते पियुष गोयल यांनी दिली, यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. ...