लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुनील तटकरे

Sunil Tatkare Latest news

Sunil tatkare, Latest Marathi News

सुनील तटकरे Sunil Tatkare हे रायगड मतदारसंघाचे लोकसभेत नेतृत्व करतात. महाराष्ट्र विधानसभेचे श्रीवर्धनहून ते आमदार होते. 2004 ते 2014 अशा मोठ्या काळात जल संसाधन, अन्न आणि नागरी पुरवठा, उर्जा, अर्थ खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी आघाडी सरकार काळात काम पाहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते प्रदेशाध्यक्ष देखील होते. 
Read More
तरंगत्या जेट्टीसाठी प्रयत्न करणार - सुनील तटकरे - Marathi News | Will try for floating jetty - Sunil Tatkare | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :तरंगत्या जेट्टीसाठी प्रयत्न करणार - सुनील तटकरे

रायगडचे खासदार सुनील तटकरे हे एका शैक्षणिक कार्यक्रमासाठी मुरुड येथे आले असता स्थानिक पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ...

Maharashtra CM: अजित पवार, देवेंद्र फडणवीस 10 दिवसांपासून संपर्कात; शरद पवारांना आसभासही नव्हता? - Marathi News | Ajit Pawar, Devendra Fadnavis was in contact from 10 November; Sharad Pawar didn't even know? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra CM: अजित पवार, देवेंद्र फडणवीस 10 दिवसांपासून संपर्कात; शरद पवारांना आसभासही नव्हता?

शिवसेनेसोबत आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षांच्या बैठका सुरू होत्या. यावेळी त्या पक्षांच्या अंतर्गत बैठकाही होत होत्या. ...

सरकार स्थापनेबाबत दिल्लीत होणारी बैठक शेवटची: सुनील तटकरे - Marathi News | Sunil Tatkare said Congress ncp today meeting is the last meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकार स्थापनेबाबत दिल्लीत होणारी बैठक शेवटची: सुनील तटकरे

शरद पवारांच्या निवासस्थानी आज काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांची बैठक होणार आहे. ...

मतदानाचा टक्का घसरला; ७८ उमेदवारांचे भवितव्य यंत्रात बंद - Marathi News | Maharashtra Election 2019: Voting fell sharply; Locked in the futuristic machine of the 78 candidates | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मतदानाचा टक्का घसरला; ७८ उमेदवारांचे भवितव्य यंत्रात बंद

Maharashtra Election 2019:रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात काही तुरळक प्रकार वगळता शांततेत मतदान पार पडले. जिल्ह्यात सुमारे ६५.५७ टक्के मतदान झाले. ...

श्रीवर्धनमध्ये भरपावसात सुनील तटकरेंची सभा - Marathi News | Meeting of Sunil Tatkare in Shrivardhan to compensate | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :श्रीवर्धनमध्ये भरपावसात सुनील तटकरेंची सभा

विरोधकांवर टीकास्त्र, रोहा येथे झाली आघाडीच्या प्रचाराची सांगता ...

Maharashtra Election 2019 :भाजपाच्या नकारानंतर सुनील तटकरे 'मातोश्री'वर घिरट्या मारत होते! - Marathi News | Sunil Tatkare was hitting on Matoshree in the Lok Sabha elections | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Maharashtra Election 2019 :भाजपाच्या नकारानंतर सुनील तटकरे 'मातोश्री'वर घिरट्या मारत होते!

लोकसभा निवडणुकीदरम्यान खासदार सुनील तटकरे शिवसेना - भाजपमध्ये येण्यासाठी खासदारकीही सोडायला तयार होते. मात्र, घिरट्या मारूनही त्यांना प्रवेश मिळाला नाही, असा गौप्यस्फोट माजी केंद्रीय ऊर्जामंत्री व अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी येथे केला. ...

Maharashtra Election 2019: दहिसरचे पार्सल परत पाठवा - Marathi News | Maharashtra Election 2019: Return parcel of Dahisar | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Maharashtra Election 2019: दहिसरचे पार्सल परत पाठवा

Maharashtra Election 2019: सुनील तटकरे यांचा विरोधकांवर निशाणा : माणगाव येथे सभा ...

Maharashtra Election 2019: 'राज ठाकरे जमिनीवर', मुख्यमंत्रीपदावरुन राष्ट्रवादीचा शिवसेनेला चांगलाच टोला - Marathi News | Maharashtra Election 2019: Sunil tatkare welcomes Raj Thackeray's rol in government, critics on shiv sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: 'राज ठाकरे जमिनीवर', मुख्यमंत्रीपदावरुन राष्ट्रवादीचा शिवसेनेला चांगलाच टोला

Maharashtra Election 2019: शिवाजी पार्कच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी युतीत शिवसेना सडल्याची आरोळी ठोकली होती. ...