सुनील तटकरे Sunil Tatkare हे रायगड मतदारसंघाचे लोकसभेत नेतृत्व करतात. महाराष्ट्र विधानसभेचे श्रीवर्धनहून ते आमदार होते. 2004 ते 2014 अशा मोठ्या काळात जल संसाधन, अन्न आणि नागरी पुरवठा, उर्जा, अर्थ खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी आघाडी सरकार काळात काम पाहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते प्रदेशाध्यक्ष देखील होते. Read More
sunil tatkare, Bhaskar Jadhav, Ratnagiri यापुढे मी तुमच्यावर आणि तुम्ही माझ्यावर टोलेबाजी करायची नाही. हे दोघांनी कायम जपायचे, असा शब्द खासदार सुनील तटकरे व आमदार भास्कर जाधव यांनी मंगळवारी चिपळूण येथे दिला. ...
राज्य सरकारच्या अधिकारावर गदा आणून केंद्र सरकारची मनमानी हाेणार असल्याने त्याला सर्वच विराेधकांनी कडाडून विराेध केला असल्याचे, खासदार तटकरे यांनी सांगितले. ...
सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर रायगडमधील सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने शनिवारी खासदार सुनील तटकरे यांची रोहा तालुक्यातील सुतारवाडी येथील निवासस्थानी भेट घेतली. ...