लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुनील तटकरे

Sunil Tatkare Latest news

Sunil tatkare, Latest Marathi News

सुनील तटकरे Sunil Tatkare हे रायगड मतदारसंघाचे लोकसभेत नेतृत्व करतात. महाराष्ट्र विधानसभेचे श्रीवर्धनहून ते आमदार होते. 2004 ते 2014 अशा मोठ्या काळात जल संसाधन, अन्न आणि नागरी पुरवठा, उर्जा, अर्थ खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी आघाडी सरकार काळात काम पाहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते प्रदेशाध्यक्ष देखील होते. 
Read More
तटकरे विरूद्ध तटकरे पुन्हा सामना रंगणार; अनिल तटकरेंचा शरद पवार गटात प्रवेश - Marathi News | Tatkare against Tatkare will be played again; Anil Tatkare's entry into Sharad Pawar group | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :तटकरे विरूद्ध तटकरे पुन्हा सामना रंगणार; अनिल तटकरेंचा शरद पवार गटात प्रवेश

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांचे भाऊ माजी आमदार अनिल तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला. ...

दावाच नाही; निवडणूक लढणार कशी?; परभणीतील जागेबाबत सुनिल तटकरे स्पष्टच बोलले - Marathi News | No claim; How to contest election?; Sunil Tatkare spoke clearly about the place in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :दावाच नाही; निवडणूक लढणार कशी?; परभणीतील जागेबाबत सुनिल तटकरे स्पष्टच बोलले

परभणी लोकसभेच्या जागेबाबत राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्याकडून ठोस भूमिका नाही ...

राज्य शासनाने दिलेल्या आरक्षणाचे जरांगे-पाटील यांनी स्वागत करावे, सुनील तटकरे यांचे आवाहन - Marathi News | Jarange-Patil should welcome the reservation given by the state government, appeals Sunil Tatkare | Latest latur News at Lokmat.com

लातुर :राज्य शासनाने दिलेल्या आरक्षणाचे जरांगे-पाटील यांनी स्वागत करावे, सुनील तटकरे यांचे आवाहन

मी स्वत: राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने त्यांना आवाहन करतो, असे खा. सुनील तटकरे यांनी येथे गुरूवारी पत्रकार परिषदेत सांगितले. ...

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना लातुरात दाखविले काळे झेंडे - Marathi News | Black flags were shown to NCP state president Sunil Tatkare in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना लातुरात दाखविले काळे झेंडे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक अंबाजोगाई रोडवरील अतिथी सभागृहात होती. ...

शरद पवार गटात १९९५ ची पुनरावृत्ती होणार नाही; सुनील तटकरेंची थेट प्रतिक्रिया - Marathi News | There will be no repeat of 1995 in Sharad Pawar group; Direct response from Sunil Tatkare | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शरद पवार गटात १९९५ ची पुनरावृत्ती होणार नाही; सुनील तटकरेंची थेट प्रतिक्रिया

सुनिल तटकरे म्हणाले, माझे बंधू अनिल तटकरे हे मला सोडून गेले असे म्हणणे योग्य होणार नाही... ...

डाव टाकला... सुनिल तटकरेंच्या भावाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी - Marathi News | Sunil Tatkaren's brother has a big responsibility in Sharad Pawar's NCP to anil tatkare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डाव टाकला... सुनिल तटकरेंच्या भावाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी

माजी आमदार अनिल तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांची मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये भेट घेतली होती. ...

आधीच राज्यसभेवर असलेल्या प्रफुल पटेलांना उमेदवारी का दिली? सुनील तटकरेंनी लॉजिक सांगितलं - Marathi News | Why nominated Praful Patel who is already in Rajya Sabha? ncp leader Sunil Tatkare explained the logic | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधीच राज्यसभेवर असलेल्या प्रफुल पटेलांना उमेदवारी का दिली? सुनील तटकरेंनी लॉजिक सांगितलं

राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज १५ फेब्रुवारी शेवटची तारीख आहे. ...

रायगडची जागा लढविण्याचा अधिकार सुनील तटकरेंचाच, शिंदेंच्या आमदाराचे स्पष्टीकरण - Marathi News | The right to contest the Raigad seat belongs to Sunil Tatkare, MLA Mahendra Dalvi | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडची जागा लढविण्याचा अधिकार सुनील तटकरेंचाच, शिंदेंच्या आमदाराचे स्पष्टीकरण

अलिबाग शहरातील एका कार्यक्रमाला आमदार महेंद्र दळवी उपस्थित होते. ...