लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुनील तटकरे

Sunil Tatkare Latest news

Sunil tatkare, Latest Marathi News

सुनील तटकरे Sunil Tatkare हे रायगड मतदारसंघाचे लोकसभेत नेतृत्व करतात. महाराष्ट्र विधानसभेचे श्रीवर्धनहून ते आमदार होते. 2004 ते 2014 अशा मोठ्या काळात जल संसाधन, अन्न आणि नागरी पुरवठा, उर्जा, अर्थ खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी आघाडी सरकार काळात काम पाहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते प्रदेशाध्यक्ष देखील होते. 
Read More
Baramati Lok Sabha: बारामतीची लढाई सोपी करण्यासाठी अजित पवारांची नवी खेळी; तटकरेंनी घेतली अनंत थोपटेंची भेट - Marathi News | ncp Ajit Pawars new move to make the battle of Baramati easier sunil Tatkare met Anant Thopate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीची लढाई सोपी करण्यासाठी अजित पवारांची नवी खेळी; तटकरेंनी घेतली अनंत थोपटेंची भेट

बारामती मतदारसंघात एका-एका मताला महत्त्व प्राप्त झालं असून सर्वपक्षीय नेत्यांकडून प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे. ...

"आपलं काय, ते वाकून बघा"; जागावाटपावरुन तटकरेंचा आव्हाडांना टोला - Marathi News | "What's yours, look at it"; Sunil Tatakare's struggle over Jitendra Ahwad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आपलं काय, ते वाकून बघा"; जागावाटपावरुन तटकरेंचा आव्हाडांना टोला

आयुष्यभर बाष्कळपणाचे आणि सतत खोटे बोलणारे आव्हाड आहेत. एकतर ती याचिका काय होती तर आम्हाला चिन्ह मिळू नये ते रद्द करावे ...

"अजितदादा गटाचे १२ बडे नेते, आमदार लवकरच भाजपात प्रवेश करणार"; काँग्रेस नेत्याचा दावा - Marathi News | Congress Leader Atul Londhe speculates that 12 bigshot NCP leaders from Ajit Pawar faction to join bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अजितदादा गटाचे १२ बडे नेते, आमदार लवकरच भाजपात प्रवेश करणार"; काँग्रेस नेत्याचा दावा

"ऐसा कोई सगा नहीं, जिसे भाजपा ने ठगा नही," असा भाजपालाही लगावला टोला ...

महायुतीच्या जागावाटपाबद्दल सुनील तटकरेंचे मोठे विधान, म्हणाले- "कुठलाही मतदारसंघ..." - Marathi News | NCP Sunil Tatkare makes big statement regarding Lok Sabha Elections 2024 candidature Mahayuti seat allocation Amit Shah Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीच्या जागावाटपाबद्दल सुनील तटकरेंचे मोठे विधान, म्हणाले- "कुठलाही मतदारसंघ..."

अमित शाह यांच्याशी दोन दिवसआधीच शिंदे व अजितदादा गटासोबत केली चर्चा ...

... तर सुनेत्रावहिनी पवार बारामतीच्या उमेदवार; NCP च्या प्रदेशाध्यक्षांनीच केली घोषणा - Marathi News | ... while Sunetravahini Pawar is the candidate from Baramati; The announcement was made by the state president Sunil Tatkare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तर सुनेत्रावहिनी पवार बारामतीच्या उमेदवार; NCP च्या प्रदेशाध्यक्षांनीच केली घोषणा

बारामती लोकसभा मतदारसंघाची यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे ...

गीतेंना टीकेचा अधिकार काय? - सुनील तटकरे - Marathi News | What is the right to criticize the lyrics ask Sunil Tatkare | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :गीतेंना टीकेचा अधिकार काय? - सुनील तटकरे

भाजप अल्पसंख्याक सेलचे प्रदेश सरचिटणीस बबलू सय्यद यांनी सुनील तटकरे यांना उमेदवारी देऊ नका, दिल्यास मतदान करू नका, अशी मागणी पत्रकार परिषदेत केली.  ...

...तर महाविकास आघाडी सरकार ८ दिवसही टिकले नसते; सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट - Marathi News | If Ajit Pawar had not been made the Deputy CM, then Maha Vikas Aghadi government would not have lasted for even 8 days - Sunil Tatkare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर महाविकास आघाडी सरकार ८ दिवसही टिकले नसते; सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट

ज्या कालावधीत भाजपा-शिवसेना एकत्रित स्थापन करणार नाही अशी स्थिती झाली तेव्हा वेगवेगळे पर्याय आले असं सुनील तटकरेंनी म्हटलं. ...

“सुप्रिया सुळेंनी भाषा सुधारावी अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल”; सुनिल तटकरेंचा पलटवार - Marathi News | ncp sunil tatkare replied supriya sule over criticism on dcm ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सुप्रिया सुळेंनी भाषा सुधारावी अन्यथा जशास तसे उत्तर दिले जाईल”; सुनिल तटकरेंचा पलटवार

Sunil Tatkare Replied Supriya Sule: सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेचा सुनिल तटकरेंनी खरपूस शब्दांत समाचार घेत थेट इशारा दिला आहे. ...