लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुनील तटकरे

Sunil Tatkare Latest news, मराठी बातम्या

Sunil tatkare, Latest Marathi News

सुनील तटकरे Sunil Tatkare हे रायगड मतदारसंघाचे लोकसभेत नेतृत्व करतात. महाराष्ट्र विधानसभेचे श्रीवर्धनहून ते आमदार होते. 2004 ते 2014 अशा मोठ्या काळात जल संसाधन, अन्न आणि नागरी पुरवठा, उर्जा, अर्थ खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी आघाडी सरकार काळात काम पाहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते प्रदेशाध्यक्ष देखील होते. 
Read More
शिवसेना प्रवेशाचे वृत्त तटकरेंनी नाकारले, 'मी राष्ट्रवादी काँग्रेसचाच खासदार' - Marathi News | Tatkare denies news of Shiv Sena joining, 'I am MP of NCP' | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शिवसेना प्रवेशाचे वृत्त तटकरेंनी नाकारले, 'मी राष्ट्रवादी काँग्रेसचाच खासदार'

पक्ष सोडायचाच असता, तर तटकरे यांनी तो लोकसभा निवडणुकीआधीच सोडला असता, असे पक्षातील नेत्यांनी स्पष्ट केले. ...

पूरग्रस्तांना मदत देण्यात सरकार असंवेदनशील - सुनील तटकरे - Marathi News | government insensitive to help flood victims - Sunil Tatkare | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पूरग्रस्तांना मदत देण्यात सरकार असंवेदनशील - सुनील तटकरे

गेल्या २० दिवसांपासून कोकणासह पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात राज्य सरकार तोकडे पडत आहे. ...

सुनील तटकरेही भाजपत जाणार? चर्चा तर होणारच - Marathi News | Will Sunil Tatkare go to BJP? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुनील तटकरेही भाजपत जाणार? चर्चा तर होणारच

चर्चांना उधाण : ‘मेगाभरती’ची बैठक सुरू असताना पोहोचले चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी ...

कोकण रेल्वेला केंद्रीय रेल्वेच्या अखत्यारित घ्यावे- खा. सुनील तटकरे - Marathi News | Konkan Railway should be taken under the Central Railway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोकण रेल्वेला केंद्रीय रेल्वेच्या अखत्यारित घ्यावे- खा. सुनील तटकरे

कोकण रेल्वे हे कोकणातील लोकांचे स्वप्न आहे, असे म्हणत खा. सुनील तटकरे यांनी आज संसदेत कोकण रेल्वेसंबंधित मुद्द्यांवर आवाज उठवला. ...

पर्यटन आणि पूरक उद्योगाला चालना देणार, खासदार सुनील तटकरे - Marathi News | will promote tourism and complementary industries - Sunil Tatkare | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पर्यटन आणि पूरक उद्योगाला चालना देणार, खासदार सुनील तटकरे

जिल्ह्यांत पर्यटन आणि पूरक उद्योगाला चालना देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे रायगडचे खा. सुनील तटकरे यांनी ‘लोकमत’च्या खासदार कट्टा कार्यक्रमात सांगितले. ...

विद्यार्थ्यांनी परदेशात शिक्षण घेऊन मायदेशात परतावे- तटकरे - Marathi News | Students return home after learning abroad - Tatkare | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विद्यार्थ्यांनी परदेशात शिक्षण घेऊन मायदेशात परतावे- तटकरे

कर्जतमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा ...

'जलविद्युत प्रकल्प बंद करण्याचा सरकारचा घाट' - Marathi News | Government Ghat to shut down hydro power projects | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :'जलविद्युत प्रकल्प बंद करण्याचा सरकारचा घाट'

सुनिल तटकरे यांचा आरोप; पाणी देण्याला विरोध ...

अलिबागमध्ये शेकाप, काँग्रेसची जादू विरली, पारडे सेनेकडेच झुकलेले - Marathi News | Peacock in Alibaug, Congress magic magic, tilted towards Parde Senna | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबागमध्ये शेकाप, काँग्रेसची जादू विरली, पारडे सेनेकडेच झुकलेले

रायगड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत निवडून येणाऱ्या उमेदवारासाठी अलिबाग विधानसभा मतदारसंघातील मते निर्णायक ठरणार असल्याचे राजकीय धुरिणांकडून ठामपणे दावे केले जात होते. ...