लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुनील तटकरे

Sunil Tatkare Latest news, मराठी बातम्या

Sunil tatkare, Latest Marathi News

सुनील तटकरे Sunil Tatkare हे रायगड मतदारसंघाचे लोकसभेत नेतृत्व करतात. महाराष्ट्र विधानसभेचे श्रीवर्धनहून ते आमदार होते. 2004 ते 2014 अशा मोठ्या काळात जल संसाधन, अन्न आणि नागरी पुरवठा, उर्जा, अर्थ खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी आघाडी सरकार काळात काम पाहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते प्रदेशाध्यक्ष देखील होते. 
Read More
रायगडात 'नॅपकिन'वरून राजकारण तीव्र; भरत गोगावलेंनी पुन्हा सुनील तटकरेंना डिवचले - Marathi News | Politics over 'napkin' intensifies in Raigad; Bharat Gogavale again challenges Sunil Tatkare | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडात 'नॅपकिन'वरून राजकारण तीव्र; भरत गोगावलेंनी पुन्हा सुनील तटकरेंना डिवचले

अजित पवार गट सोबत नको आ. महेंद्र दळवी ...

विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण - Marathi News | We do not have any proposal for merger NCP state president Sunil Tatkare clarification | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण

आम्ही एनडीएमध्ये आहोत आणि एनडीएमध्येच राहणार ...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनिकरणाच्या चर्चेवर सुनील तटकरेंचं मोठं विधान, म्हणाले...     - Marathi News | Sunil Tatkare's big statement on the discussion of merging the two factions of the Nationalist Congress Party, he said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनिकरणाच्या चर्चेवर सुनील तटकरेंचं मोठं विधान, म्हणाले...    

NCP News: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दोन्ही गटांच्या विलिनिकरणाची चर्चा सुरू झाली आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मोठं विधान केलं आहे. ...

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत चर्चा, सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले.. - Marathi News | Discussion regarding the merger of NCP, Sunil Tatkare clearly stated | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत चर्चा, सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले..

रामराजेंबरोबर संवाद; परत येण्याविषयी चर्चा सुरू  ...

छगन भुजबळ, नाशिकचे पालकमंत्रीपद अन् मनोज जरांगे-पाटलांची टीका; सुनिल तटकरेंनी व्यक्त केलं स्पष्ट मत, म्हणाले.. - Marathi News | Discussion on the post of Guardian Minister of Nashik since Chhagan Bhujbal was sworn in as a minister Sunil Tatkare clearly stated | Latest satara News at Lokmat.com

सातारा :छगन भुजबळ, नाशिकचे पालकमंत्रीपद अन् मनोज जरांगे-पाटलांची टीका; सुनिल तटकरेंनी व्यक्त केलं स्पष्ट मत, म्हणाले..

प्रमोद सुकरे  कऱ्हाड: छगन भुजबळ यांना मंत्रीपदाची शपथ दिल्यापासून नाशिकच्या पालकमंत्री पदावरून चर्चा सुरू झाल्या आहेत हे खरे आहे. ... ...

अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा - Marathi News | Ajit Pawar's nationalist party will blow the trumpet from 'Shakti Sthal'! Rally in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा

Ajit Pawar: कराडात दिवंगत 'यशवंतरावां'ना अभिवादन, साताऱ्यात मेळाव्याला मार्गदर्शन ...

रायगडात तापले ‘नॅपकिन’ राजकारण, तटकरेंच्या नकलेला गोगावलेंचे प्रत्युत्तर  - Marathi News | 'Napkin' politics heats up in Raigad, Gogavale's response to Tatkare's imitation | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडात तापले ‘नॅपकिन’ राजकारण, तटकरेंच्या नकलेला गोगावलेंचे प्रत्युत्तर 

अलिबाग : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी महाडचे आ. भरत गोगावले यांची नॅपकिनवरून नक्कल केल्यामुळे वादंग निर्माण ... ...

सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय - Marathi News | Bhujbal was informed seven days ago; What exactly happened behind the scenes These three leaders took the decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय

यासंदर्भातील निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) तीन नेत्यांनी घेतल्याची माहिती आहे. तर जाणून घेऊयात, पडद्यामागे नेमके काय काय घडले?  ...