लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुनील तटकरे

Sunil Tatkare Latest news, मराठी बातम्या

Sunil tatkare, Latest Marathi News

सुनील तटकरे Sunil Tatkare हे रायगड मतदारसंघाचे लोकसभेत नेतृत्व करतात. महाराष्ट्र विधानसभेचे श्रीवर्धनहून ते आमदार होते. 2004 ते 2014 अशा मोठ्या काळात जल संसाधन, अन्न आणि नागरी पुरवठा, उर्जा, अर्थ खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी आघाडी सरकार काळात काम पाहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते प्रदेशाध्यक्ष देखील होते. 
Read More
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २०१५नंतर निवडणुकाच झाल्या नाही; अपात्रता सुनावणीत तटकरेंचे स्पष्टीकरण - Marathi News | NCP did not hold elections after 2015; Clarification of sunil Tatkare in disqualification hearings | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २०१५नंतर निवडणुकाच झाल्या नाही; अपात्रता सुनावणीत तटकरेंचे स्पष्टीकरण

पक्षात गट नाही, एकच राष्ट्रवादी पक्ष ...

आज तुमचे शब्द फिरलेत, उद्या ह्यांची डोकी फिरली की...; शरद पवारांना हुकूमशहा म्हणाऱ्या तटकरेंवर राष्ट्रवादीची टीका - Marathi News | Today your words are spinning, tomorrow their heads are spinning...; NCP criticizes Sunil Tatkare for calling Sharad Pawar a dictator | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आज तुमचे शब्द फिरलेत, उद्या ह्यांची डोकी फिरली की...; तटकरेंवर राष्ट्रवादीची टीका

तटकरे यांनी शरद पवार हे हुकुमशहासारखे वागत होते, असे प्रतिज्ञापत्र विधानसभा अध्यक्षांकडे दिले आहे. यावरून आता नवा वाद सुरु झाला आहे.  ...

कळव्यातील पीचवर फंलदाजाला बाद करण्याचे कौशल्य; सुनील तटकरे यांची क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी - Marathi News | Skill to knock out of cricket on the pitch in kalwa minister sunil tatkare playing cricket | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कळव्यातील पीचवर फंलदाजाला बाद करण्याचे कौशल्य ; सुनील तटकरे यांची क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी

आपल्या भाषणातुन जोरदार फटकेबाजी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांनी केली. ...

देशात पुन्हा एकदा रामराज्याची संकल्पना अधिक गतिमान होणार, सुनील तटकरे यांनी व्यक्त केला विश्वास  - Marathi News | The concept of Ram Rajya will once again become more dynamic in the country, Sunil Tatkare's statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशात पुन्हा एकदा रामराज्याची संकल्पना अधिक गतिमान होणार, सुनील तटकरे यांनी व्यक्त केला विश्वास 

Ram Mandir : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्यावतीने या मंगलमय क्षणाच्या राज्यातील तमाम जनतेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.  ...

मतभेद विसरून समन्वयाने काम कारा- खा. सुनिल तटकरे - Marathi News | Forget differences and work in coordination. Sunil Tatkare | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मतभेद विसरून समन्वयाने काम कारा- खा. सुनिल तटकरे

'मैत्रीपुर्ण लढत कराची ठरविले तर माझ्या उमेदवारांना निवडून आणन्याचा दिलेला शब्द मी पाळतो.' ...

“२०१९ मध्येच मविआ सरकार पडले असते, अजित पवारांमुळे टिकले”: सुनील तटकरे - Marathi News | ncp sunil tatkare replied sharad pawar group jitendra awhad criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“२०१९ मध्येच मविआ सरकार पडले असते, अजित पवारांमुळे टिकले”: सुनील तटकरे

NCP Sunil Tatkare News: जितेंद्र आव्हाड हे बेदखल झालेले नेते आहेत, अशी टीका सुनील तटकरे यांनी केली. ...

रायगड लोकसभेवर पुन्हा भाजपचा दावा; मंत्री चव्हाणांसमोरच सुनील तटकरेंना विरोध - Marathi News | BJP Claims Raigad Lok Sabha Again; Opposition to Sunil Tatkare in front of Minister Chavan | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड लोकसभेवर पुन्हा भाजपचा दावा; मंत्री चव्हाणांसमोरच सुनील तटकरेंना विरोध

रायगड लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर पुन्हा एकदा भाजपने रणशिंग फुंकले आहे. ...

Raigad: भाजपाचा पुन्हा रायगड लोकसभेवर दावा, रवींद्र चव्हाण यांच्यासमोरच सुनील तटकरेंना विरोध - Marathi News | Raigad: BJP claims Raigad Lok Sabha again, Sunil Tatkare opposed in front of Ravindra Chavan | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :भाजपाचा पुन्हा रायगड लोकसभेवर दावा, रवींद्र चव्हाण यांच्यासमोरच सुनील तटकरेंना विरोध

Raigad Lok sabha Constituency: यगड लोकसभा मतदार संघाच्या जागेवर पुन्हा एकदा भाजपने रणशिंग फुंकले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी पुन्हा रायगडची जागा ही भाजपला मिळावी असा सूर लावला आहे. ...